आता हजार सदस्य व्हॉट्सॲप ग्रूप मध्ये जोडता येणार | WhatsApp Group Members Update

WhatsApp Group Members Update

WhatsApp Group Members Update – ग्रुपमध्ये जोडता येणार हजार सदस्य. व्हॉटस् अॅपकडून सातत्याने यूजर्ससाठी नवे नवे फीचर्स आणले जात असतात. आता ही एक नवे फीचर येणार असून ते फक्त ग्रुप्ससाठी लागू होणार आहे.

WhatsApp Group Members Update

व्हॉटस् अॅप आपल्या जुन्या फीचरमध्ये एक अपडेट सादर करणार असून त्यामुळे ग्रुपमध्ये 1024 मेंबर्स जोडता येणार आहेत. सध्या हे बीटा वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आले आहे.

यापूर्वी बीटा वापरकर्त्यांसाठी कॅप्शनसह डॉक्युमेंट शेअर करण्याचे फीचर दिले होते. जूनच्या सुरुवातीला इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने ग्रुपमध्ये 512 पर्यंत मेंबर्स जोडण्याची सुविधा सुरू केली होती. व्हॉटस् अॅप यूजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन अनेक नवीन फीचर्सही आणत आहे.

रिपोर्टसनुसार, कंपनी पेंडिंग ग्रुप पार्टिसिपंट फीचर आणत आहे. सध्या हे फीचर विकसित केले जात आहे. हे फीचर भविष्यातील अपडेटसह आणले जाईल. ग्रुप माहितीमध्ये ‘पेंडिंग ‘पार्टिसिपंटस्’ नावाचा एक नवीन अतिरिक्त विभाग आढळेल. त्यावर क्लिक केल्यास ग्रुप अॅडमिनला त्या सर्व लोकांच्या रिक्वेस्ट दिसतील ज्यांना ग्रुपमध्ये सामील व्हायचे आहे.

सध्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये किती मेंबर्स जोडता येत आहेत?

व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये 512 मेंबर्स जोडता येत आहेत?

व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये किती मेंबर्स जोडता येणार आहेत?

व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये 1024 मेंबर्स जोडता येणार आहेत?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top