पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2521 जागांसाठी भरती |West Central Railway 2022

20221122 142702 -

West Central Railway 2022 : West Central Railway has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

West Central Railway 2022

पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ भरती अंतर्गत अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या एकूण 2521 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI  असावा. उमेदवाराचे वय हे 17 नोव्हेंबर 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] दरम्यान असावे.

पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही] आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

पदाचे नाव (Name of the Post)  – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

Total जागा – 2521 Vacancy

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

नोकरी ठिकाण (Job Location) – पश्चिम-मध्य रेल्वे

वयोमर्यादा (Age Limit) – 17 नोव्हेंबर 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क (Fees) – General/OBC: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 17 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा 

जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा 

फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा 

भर्ती प्रक्रिया (Selection Process) – N/A

West Central Railway 2022 Maharashtra

Department NameWest Central Railway Department
Name of PostsTrade Apprentice
No. of Posts2521 Vacancy
Job LocationWest-Central Railway
Application ModeONLINE
Official WebSitehttps://wcr.indianrailways.gov.in/

How To Apply For West Central Railway 2022 Maharashtra

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – https://iroams.com/RRCJabalpur/applicationHome या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top