तलाठी भरती जाहीर, ४१२२ पदांची जाहिरात आली, अर्ज सुरू होणार | Talathi Bharti Maharashtra 2022

Talathi Bharti Maharashtra 2022

Talathi Bharti Maharashtra: नमस्कार मित्रांनो आपण भरपूर दिवस झाले वाट पाहत होतो ते म्हणजे तलाठी भरती कधी येणार? मात्र आपली प्रतीक्षा संपलेली आहे तलाठी भरतीची जाहिरात ही आता प्रसिद्ध झालेली आहे, जिल्ह्यानुसार कोणत्या विभागात किती जागा आहेत या पोस्टमध्ये आपण पाहणार आहे तर ही पोस्ट आवडली तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.

Talathi Bharti Maharashtra 2022

विषयांकित प्रकरणी राज्यातील तलाठी (गट-क) संवर्गाची दि.३१/१२/२०२० अखेर रिक्त असलेली १०१२ पदे तसेच तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली ३११० पदे अशा एकूण – ४१२२ पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने महसूली विभागनिहाय तलाठी (गट-क) संवर्गाच्या भरावयाचा पदांचा तपशील सोबत जोडलेल्या विवरणपत्र -अ मध्ये आहे.

विवरणपत्र अ तक्त्यातील तलाठी (गट-क) संवर्गाच्या भरावयाच्या पदांवाचत मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली प्रमाणित करुन त्यासंदर्भातील सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणनिहाय तपशील (VACANCY MATRIX ) सोबत जोडलेल्या विवरणपत्र व प्रमाणे जिल्हानिहाय माहिती कोणत्याही परिस्थितीत १५ दिवसात शासनास पाठविण्यात यावी. (Talathi Bharti Maharashtra 2022)

त्याकरीता तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने आपल्या विभागाच्या अधिनस्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविण्यात येणारी माहिती प्राप्त करुन ती शासनास सादर करण्याबाबत सर्व उपआयुक्त (महसूल) यांना “समन्वय अधिकारी” म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. तरी सदरची माहिती कोणत्याही परिस्थितीत विहीत कालावधीत तपासून खास दुताव्दारे शासनास पाठविण्याची दक्षता घ्यावी, ही विनंती Talathi Bharti Maharashtra 2022

जाहिरात PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

तलाठी भरती जिल्ह्यानुसार पदे

अ. क्र.जिल्हा एकूण भरवायची पदे
1.नाशिक252
2.धुळे233
3.नंदुरबार40
4.जळगाव198
5.अहमदनगर312
6.औरंगाबाद157
7.जालना95
8.परभणी84
9.हिंगोली68
10.नांदेड119
11.लातूर50
12.बीड164
13.उस्मानाबाद110
14.मुबई शहर19
15.मुंबई उपनगर39
16.ठाणे83
17.पालघर157
18.रायगड172
19.रत्नागिरी142
20.सिंधुदुर्ग119
21.नागपूर125
22.वर्धा63
23.भांडारा47
24.गोंदिया60
25.चंद्रपूर151
26.गडचिरोली134
27.अमरावती46
28.अकोला19
29.यवतमाळ77
30.वाशीम10
31.बुलढाणा31
32.पुणे339
33.सातारा77
34.सांगली90
35.सोलापूर174
36.कोल्हापूर66

Talathi Bharti Maharashtra 2022

जाहिरात PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “तलाठी भरती जाहीर, ४१२२ पदांची जाहिरात आली, अर्ज सुरू होणार | Talathi Bharti Maharashtra 2022”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top