सिम कार्ड वापरण्याच्या नियमामध्ये मोठा बदल जाणून घ्या कसे असतील नवे नियम | SIM Card New Rules Update

SIM Card New Rules Update

मुबई: Department of Telecommunication म्हणजेच दूरसंचार विभागाने सिम कार्ड वापरण्याच्या नियमामध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत.

नवीन नियमांनुसार, 9 पेक्षा जास्त सिम कार्ड असणाऱ्या ग्राहकांना सिमकार्डचे व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे – तसेच या सिमकार्डचे व्हेरिफिकेशन न केल्यास ते सिम कार्ड बंद केले जातील.

SIM Card New Rules Update

मात्र ज्या ग्राहकांकडे मर्यादेपेक्षा जास्त सिमकार्ड आहेत त्यांना त्यांच्या आवडीचे सिम सुरू ठेवण्याचा आणि इतर सिम बंद करण्याचा पर्याय दिला जाणार आहे.

तसेच अशा सिमकार्डवरील सर्व आउटगोइंग कॉल 30 दिवसांच्या आत, तर इनकमिंग कॉल 45 दिवसांत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान मर्यादेपेक्षा जास्त सिमकार्ड असल्यास त्यांचे व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे, हि माहिती युझर्ससाठी नक्कीच महत्वाची आहे, आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top