शिलाई मशीन योजना ऑनलाईन फॉर्म | Silai Machine Yojana Maharashtra 2022

Silai Machine Yojana Maharashtra

Silai Machine Yojana Maharashtra 2022 – योजनेचा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद

जिल्हा परिषद योजना : मागासवर्गीयांना जीवनोपयोगी / व्यवसायभिमुख वस्तूंचा पुरवठा करणे रुपये 7,300/- किंवा त्यापेक्षा कमी रक्कमेच्या आपण खरेदी केलेल्या शिलाई मशीनसाठी आपल्याला 100 टक्के अनुदान मिळेल.

शिलाई मशीन योजना पात्रता 2022

 1. लाभार्थी पुण्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
 2. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावी.
 3. बँकेत आधार लिंक केलेले खाते असावे.
 4. वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्याहून कमी असावे.
 5. आधार कार्ड असावे.
 6. लाभार्थी अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / विमुक्त जाती /भटक्या जमाती संवर्गातील असावा. “Silai Machine Yojana Maharashtra”

Silai Machine Yojana Maharashtra Documents

 1. आधार कार्ड पुढची बाजु
 2. आधार कार्ड मागची बाजु
 3. तलाठी उत्पन्न प्रमाणपत्र
 4. जात प्रमाणपत्र
 5. अपंगत्व प्रमाणपत्र
 6. बँक पासबुक

लाभासाठी अपात्र असल्याचे कारणे

आपण ग्रामसेवकांना प्रमाणीकरणासाठी उपलब्ध करून दिलेल्या माहितीच्या आधारे असे दिसून येत आहे की, खालील आवश्यक बाबींची आपल्याकडून पूर्तता न झाल्याने आपण सदर योजनेच्या लाभांसाठी पात्र ठरू शकला नाही. ‘Silai Machine Yojana Maharashtra’

 • आपण अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / विमुक्त जाती / भटक्या जमाती संवर्गात मोडत नाही.

अर्ज करण्यासाठी लिंक –  https://punezp.mkcl.org/zpLabharthi/scheme/eligibleSchemesView

1 thought on “शिलाई मशीन योजना ऑनलाईन फॉर्म | Silai Machine Yojana Maharashtra 2022”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top