शिव भोजन थाळी योजना महाराष्ट्र (Shiv Bhojan Thali Yojana Maharastra Rs10)

Shiv Bhojan Thali Yojana Maharastra RS10 महाराष्ट्र शासनाने २०२० पासून शिव भोजन थाळी योजना सुरू केली आहे, शिवभोजन थाळी @रुपये १० मध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरनार्थ ठाकरे सरकारने हि योजना सुरु केली आहे. Shiv Bhojan Thali Yojana | Shiv Thali Yojana Mahrashtra. शिव थाळी.

Shiv Bhojan Thali Yojana Maharastra Rs10
Shiv Bhojan Thali Yojana Maharastra Rs10

Shiv Bhojan Thali Yojana Maharastra Rs10

महाराष्ट्राचे(www.maharashtra.gov.in) मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गरीबांसाठी शिवभोजन थाळी योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. यात रु.१० मध्ये “शिव थाळी” हि  गरिबांसाठी आहे. शिव थाळी गरजूंना फक्त दहा रुपयांच्या किंमतीवर दिली गेली आहे. या शिव भोजन थाळी २०२० योजनेचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरचे शिव आहे जे गरिबांचे राजा होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवभोजन योजना सुरू झाल्यामुले आता महाराष्ट्रात  अन्न-रथ लवकरच स्थापन होतील.

शिव भोजन थाळी योजना महाराष्ट्र

शिव थाळी योजना ही शिवसेनेची मतदांच्या अगोदर पासून दिलेलं आश्वासने होती जी आता ‘महाराष्ट्र विकास आघाडी’ (MVA) सरकारने राबविली आहे. शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीच्या नेतृत्वाखाली हि आता शिवसेनेने करून दाखवले आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा रुपयांच्या अनुदानावर गरीब लोकांना जेवण देण्याची घोषणा शिव भोजन थाळी योजना केली आहे. यासाठी अनुदान दिले आहे.

 

शिव भोजन थाळी योजना महाराष्ट्र (Shiv Bhojan Thali Yojana Maharastra Rs10)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने त्यांच्या twitter  वरून हे पुढील  विधान केल आहे आणि त्यांनी ही करून दाखवले आहे.


“आमच्या सरकारने असं ठरवलं आहे की गोरगरिबांना १० रुपयांमध्ये शिवभोजन देण्याची योजना आम्ही सुरू करत आहोत.” – मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे

 

टीप – ही योजना कोणत्याही व्यक्तीला त्यांची जात, रंग आणि धर्म यांच्या आधारे भेदभाव करणार नाही. गरजू किंवा भुकेलेले सर्व गरीब लोक या शिव भोजन थाळी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Shiv Bhojan Thali Yojana Maharastra RS10 Shiv Bhojan Thali Yojana | Shiv Thali Yojana Maharashtra. शिव थाळी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top