20 शेळ्या + 2 बोकड शेळी पालन योजना 2022 | Maharashtra, Subsidy

मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुस-या टप्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये 20 शेळ्या 2 बोकड असा शेळी गट वाटप करणे ही योजना सन 2017-18 पासून राबविण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात 20 शेळ्या अधिक 2 बोकड असा शेळी गट वाटप करणे ही पथदर्शी योजना सन 2016-17 मध्ये राबविण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

शेळी पालन योजना 2021
शेळी पालन योजना 2021

शेळी पालन योजना 2022

  • पशुसवर्धन विभागामार्फत शेळी गट वाटपाच्या राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण तसेच, जिल्हा वार्षिक योजनेमधील
  • शेळ्या आणि बोकडाची / गेल्या आणि नग आधारभूत किंमत वाढविण्यास दि.१२.०५.२०२२  रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे.
  • त्यानुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. शासन निर्णय
  • योजनेंतर्गत देय अनुदाननिवड झालेल्या प्रत्येक लाभार्थीला वाटप करणे प्रस्तावित असलेल्या शेळी गटाचा एकूण अपेक्षित खर्च (शेळी गट
    व शेळ्यांसाठीचा वाडा) रू. २,३१,४००/- इतका आहे.
  • गटाची स्थापना करताना सुरुवातीला लाभार्थ्यास १०० टक्के निधी स्वहिस्सा / वित्तीय संस्थांचे कर्ज याद्वारे उभा करावयाचा आहे. सर्व प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के तथापि, प्रति गट कमाल मर्यादा रू. १,१५,७००/- या प्रमाणे अनुदान (Back ended Subsichy) देय राहील. २० शेळ्या +२ बोकड अशा शेळी गट योजनेचा तपशील

 

🔺GR 1 – उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुस-या टप्यात बीड व भंडारा

🔺GR 2 – जालना जिल्ह्यात 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top