How to Apply for E-Pass on serviceonline.gov.in Maharashtra E-Pass Online?

महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त कोरोना मुळे आणि तसेच सर्व भारतामध्ये लॉकडाऊन दरम्यान आपण आता जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर प्रवास करू इच्छित असाल तर आता केंद्र शासनाने new website तयार केली आहे ती अशी आहे  https://serviceonline.gov.in/epass/ या website वर जाऊन तुम्ही मिळवू शकता. serviceonline.gov.in/epass Maharashtra online apply | serviceonline.gov.in Maharashtra epass

गेल्या आठवड्यात केंद्राने म्हटले आहे की  serviceonline.gov.in Maharashtra जे लोक वैयक्तिक वाहनातून प्रवास करतात त्यांना राज्य सरकारांकडून पूर्व परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच प्रवाश्यांना महाराष्ट्र ई-पाससाठी सहजतेने अर्ज करण्यास सक्षम करण्यासाठी नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) च्या द्वारे आता एक new ऑनलाइन पोर्टल तयार केले गेले आहे.

पूर्वीच्या प्रक्रियेच्या विरुद्ध ही एक केंद्रीकृत प्रणाली आहे ज्यात आपल्याला संबंधित राज्य सरकारच्या वेबसाइटवर भेट देणे आवश्यक आहे आणि हे पोर्टल सर्व राज्यासाठी आहे तर तुम्ही serviceonline.gov.in epass या पोर्टल वर जाऊन पास काढू शकता. How to apply for e-pass on service online gov in Maharashtra to travel during the lockdown

 

Important Points to before Applying for  serviceonline.gov.in Maharashtra E-Pass

serviceonline.gov.in is an Indian government official portal to providing all scheme related services. Here are most important points to apply for e pass in Maharashtra in Marathi:-
 • या poratl चा वापर करून कोणतीही व्यक्ती / एक समूह महाराष्ट्र ई-पाससाठी अर्ज करू शकतो.
 • सर्व जो अनिवार्य असलेला तपशील असेल तो तुम्हाला काळजीपूर्वक भरावा लागेल आणि तेव्हाच फॉर्म सबमिट करा अन्यथा फॉर्म reject होऊ शकतो.
 • अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत ठेवा म्हणजे उपलोड करताना काही अडचण येणार नाही.
 • ओटीपी प्राप्त करण्यासाठी कृपया आपला चालू मोबाइल नंबर वापरावा हि विनंती.
 • आपला अर्ज यशस्वीपणे सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक token number प्राप्त  होईल. टोकन चे status जाणून तुम्हीं नंतर घेऊ शकता यासाठी टोकन number तुमच्याकडे ठेवावा याची नोंद घ्यावी.
 • चळवळीच्या ई-पासमध्ये आपले नाव, पत्ता, वैधता आणि एक क्यूआर कोड असेल.
 • प्रवास करताना ई-पासची मऊ / हार्ड कॉपी ठेवा आणि सुरक्षा कर्मचार्‍यांना विचारल्यास ते दर्शवा.

Follow Below Procedure to apply for e-Pass Travel during Lockdown serviceonline.gov.in Maharashtra

 

Here are following the below steps to apply for e-Pass for Travel during Lockdown in Maharashtra curfew pass serviceonline.gov.in epass:-

 

 

 

 

Step 1: सर्व प्रथम सरकारी पोर्टल new साईट https://serviceonline.gov.in/epass/ वर तुम्हाला भेट द्यायची आहे. This is the official website. 
Step 2: त्या साईट वर गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील ई-पास काढण्यासाठी आपले महाराष्ट्र राज्य select करावे.
Step 3: तिथे तुम्हाला List of ePass Services for Maharashtra असे दिसेल आणि खाली ISSUANCE OF PASSES TO GOODS VEHICLE अशी लिंक आहे त्यावर क्लिक करावे.

 

serviceonline.gov.in epass maharashtra online apply
serviceonline.gov.in pass Maharashtra online apply

 

Step 4: आता तुम्हाला तुमचे Regional Transport Office हे select करावे लागेल  म्हणजेच तुमचे शेजारील RTO ऑफिस select करा.
Step 5: आता तुम्हाला Owner and Driver Details ची सर्व माहिती भरावी लागेल जसे कि Name of the Vehicle owner – गाडी मालकाचे नाव, Name of the Driver – गाडी चालवणारा, License number of Driver – driver चा License क्रमांक, Mobile Number, E-Mail ID
Step 6: त्या नंतर तुम्हाला तुमच्या गाडीची माहिती म्हणजेच Vehicle Details भरावी लागेल म्हणजेच Vehicle Number-गाडी क्रमांक, Last 5 digits of the Chasis Number, Type of Vehicle
Step 7: आता तुम्हाला सर्वात लास्ट ला Transportation Details टाकावी लागेल त्यामध्ये Nature of goods to be transported Area of Operation (in Maharashtra)- कोणत्या वस्तू किवा काय तुम्ही घेऊन जाणार आहत गाडीमध्ये हे टाकवे, From- कोणत्या गावापासून, To-कोणत्या गावापर्यंत त्यानंतर  Duration of the Pass From Date- तारीख कधीपासून ते To Date-म्हणजेच कधी पर्यंत जाणार आहत ते टाकावे.

 

Step 8:आता तुम्हाला final Click here to select date Word verification म्हणजेच माणूस असल्यास ते तुम्हाला  Refresh Captcha हा भरावा लागेल आणि फॉर्म सर्व fill केल्यानंतर submit पर्यायावर क्लिक करावे.
Step 9:आता तुम्हाला एक token number मिळेल तो तुम्ही तुमच्या कडे ठेवावाव जोपर्यत पास तयार होत नाही तोपर्यंत.

How to Check Status of serviceonline.gov.in Maharashtra E-Pass online?

Here is the procedure to check the online status of  serviceonline.gov.in pass:-

 

 

 • यासाठी तुम्हाला पुन्हा serviceonline.gov.in epass maharashtra साठी या पोर्टलवर यायचं आहे तिथे तुम्हाला track your aplication number वर क्लिक करायचं आहे.

 

 

 • आता तुम्हाला तुमचे महाराष्ट्र राज्य select करायचे आहे.

 

 

 • त्यानंतर तुमचा application number or otp number यापैकी कोणताही नंबर टाकावा लागेल आणि submit वर क्लिक करावे.

 

 

 • status दिसेल पास डाउनलोड करू शकता अन्यथा काही कारणास्तव पास reject झाला असेल तर तुम्हाला पुन्हा apply करावे लागेल.

 

हे पण नक्की वाचा:-

आपण हे सर्व विषय गूगल मध्ये टाकू शकता serviceonline.gov.in/epass Maharashtra online apply | serviceonline.gov.in Maharashtra epass तुमच्या या सर्व विषयाची माहिती आम्ही तुम्हाला वरती दिली आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top