SBI Recruitment 2022: भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या ६०६ जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. आपण या लेखामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया भरती बद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. या माहितीमुळे तुम्ही तुमचा योग्य पदासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), SBI भर्ती 2022, (SBI भारती 2022) 608 स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी. State Bank of India (SBI), SBI Recruitment 2022, (SBI Bharti 2022) for 608 Specialist Cadre Officer Posts.
SBI Recruitment 2022 Notification Posts
- मॅनेजर (मार्केटिंग)
- डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग)
- एक्झिक्युटिव
- रिलेशनशिप मॅनेजर
- रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड)
- कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव
- इन्वेस्टमेंट ऑफिसर
- सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड)
- सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट)
शैक्षणिक पात्रता व इतर माहिती
- पद क्र.१ : (i) MBA/PGDBM किंवा मार्केटिंग/फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) ०५ वर्षे अनुभव
- पद क्र.२ : (i) MBA/PGDBM किंवा मार्केटिंग/फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.३ : (i) ५० % गुणांसह MA (इतिहास सामाजिकशास्त्रे) किंवा M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस) (ii) ०१ वर्ष अनुभव
- पद क्र.४ : (i) पदवीधर (ii) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.५ : (i) पदवीधर (ii) ०८ वर्षे अनुभव
- पद क्र.६ : पदवीधर
- पद क्र.७ : (i) पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) NISM/CWM द्वारे प्रमाणन (iii) ०५ [ अनुभव
- पद क्र.८ : (i) MBA/PGDM किंवा CA/CFA (ii) ०५ वर्षे अनुभव
- पद क्र.९ : (i) वाणिज्य/वित्त/अर्थशास्त्र/व्यवस्थापन/गणित/ सांख्यिकी पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) ०५ वर्षे अनुभव
- एकूण जागा : ६०६
- शुल्क : General/OBC/EWS: १७५०/- [SC/ST PWD:फी नाही]
- वयाची अट : [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट] SBI Recruitment 2022 Maharashtra
SBI Recruitment 2022 Maharashtra
- पद क्र.१ : ०१ जुलै २०२२ रोजी ४० वर्षांपर्यंत
- पद क्र.२ : ०१ जुलै २०२२ रोजी ३५ वर्षांपर्यंत
- पद क्र.३ : ०१ ऑक्टोबर २०२२ रोजी ३० वर्षे
- पद क्र.४ : ०१ ऑगस्ट २०२२ रोजी २३ ते ३५ वर्षे
- पद क्र.५ : ०१ ऑगस्ट २०२२ रोजी २८ ते ४० वर्षे
- पद क्र.६ : ०१ ऑगस्ट २०२२रोजी २० ते ३५ वर्षे
- पद क्र.७ : ०१ ऑगस्ट २०२२ रोजी २८ ते ४० वर्षे
- पद क्र.८ : ०१ ऑगस्ट २०२२ रोजी ३० ते ४५ वर्षे
- पद क्र.९ : ०१ ऑगस्ट २०२२ रोजी २५ ते ३५ वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 18 ऑक्टोबर 2022
- अधिकृत वेबसाईट पहा:- https://sbi.co.in/
जाहिरात क्र. | जाहिरात | Online अर्ज |
15/2021-22 | पाहा | Apply Online |
16/2021-22 | पाहा | Apply Online |
17/2021-22 | पाहा | Apply Online |
(SbI Recruitment 2022 Notification)