SBI Clerk Recruitment 2022 : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5212 जागांसाठी भरती

SBI Clerk Recruitment 2022 -

SBI Clerk Recruitment 2022: SBI Clerk Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

SBI Clerk Recruitment 2022

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांची भरती अंतर्गत ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) पदांच्या एकूण 5212 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त कोणत्याही शाखेतील पदवी असावा.

उमेदवाराचे वय हे 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]   दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे.भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांची 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही] आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
  • Total जागा – 5212
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – कोणत्याही शाखेतील पदवी
  • नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
  • वयोमर्यादा (Age Limit) – 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • अर्ज शुल्क (Fees) – General/OBC/EWS: ₹750/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
  • अर्ज पद्धती – Online
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 27 सप्टेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा 
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा 
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा 
  • भर्ती प्रक्रिया (Selection Process) – Exam
  • पूर्व परीक्षा: नोव्हेंबर 2022
  • मुख्य परीक्षा: डिसेंबर 2022 / जानेवारी 2023

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांची भरती 2022

Department Name SBI CLERK DEPARTMENT
Recruitment DetailsSBI CLERK RECRUITMENT 2022
Name of PostsJunior Associate (Customer Support & Sales)
No. of Posts5212 vacancy
Job LocationALL INDIA
Application ModeONLINE
Official WebSitehttps://bank.sbi/

 

How To Apply For SBI Clerk Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत –https://ibpsonline.ibps.in/sbijajul22/ या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top