“सरसकट कर्ज माफी 2020 महाराष्ट्र” जर तुम्हाला कर्ज माफीची यादी २०२० महाराष्ट्र आवडत असेल तर ही कर्ज माफी महाराष्ट्र यादी साठी योग्य जागा आहे, शेतकरी कर माफी यादी महाराष्ट्र, महाराष्ट्र करज माफी २०२० आणि कर्ज माफी यादी महाराष्ट्र २०२० | शेतकरी कर्ज माफी २०२० महाराष्ट्र | कर्ज माफी list महाराष्ट्र पीडीएफ | शेतकरी कर माफी यादी महाराष्ट्र २०२०.
![]() |
sarsakat karj mafi maharashtra |
Sarsakat Karj Mafi 2020 Maharashtra
राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकार आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा पहिल्यांदाच उल्लेख केला.
त्यामध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या आणि २ लाखांपेक्षा जास्त कर्ज रक्कम असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्त २०१९ – २ लाखापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना शासनातर्फे २ लाखांपर्यंतचा लाभ देण्यात येईल. ‘सरसकट कर्ज माफी 2020 महाराष्ट्र’.
पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम जमा केल्यानंतर सरकारकडून उर्वरीत २ लाखांची रक्कम परत देण्यात येईल’, अशी घोषणा यावेळी अजित पवारांनी केली.
त्यासोबतच जे शेतकरी नियमितपणे कर्जाच्या रकमेची परतफेड करतात, त्यांच्यासाठी ५० हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा देखील अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडताना केली.
Karj Mafi list 2020 Maharashtra
नियमीतपणे कर्जफेड करणाऱ्यांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा!
सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधीमंडळात मांडत आहे. यावेळी त्यांनी नियमीतपणे कर्जफेड करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
नियमीतपणे कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्जमाफ केलं आहे. मात्र, जे नियमित कर्जफेड करतात त्यांच्यासाठी सरकारने कोणतीही योजना आणली नव्हती.
त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात होता.
सरसकट कर्ज माफी 2020
ज्या शेतकऱ्यांनी दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या काळात पीक कर्ज घेतले असेल किंवा पीक कर्जाचे पुनर्गठन केलेले असेल व ती रक्कम दि. ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असेल.
मुद्दल व व्याज मिळून एकूण रक्कम २ लाखापेक्षा जास्त असेल, अशा शेतकऱ्याला २ लाख रुपयांची माफी देण्यात येत आहे. त्यासाठी सदर शेतकऱ्याने त्याच्या कडील २ लाख रुपया वरील रक्कम भरल्यास त्याची २ लाखाची रक्कम सरकार कडून देण्यात येईल… अशी एक रकमी परतफेड योजना आज अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आली आहे….
CONCLUSION
तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी सन २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या वर्षात घेतलेले पीक कर्ज जून २०२० पर्यंत नियमित भरलेले असेल तर त्या शेतकऱ्याला त्याने २०१८-१९ वर्षात घेतलेल्या पीक कर्ज रकमेतील जास्तीत जास्त ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात, सरसकट कर्ज माफी 2020 महाराष्ट्र