संकष्टी चतुर्थी 2022: शुभेच्छा, Wishes in Marathi, Status

Sankashti Chaturthi Hardik Shubhechha in Marathi then this is the right place for  Sankashti Chaturthi Wishes in Marathi and Sankashti Chaturthi Status in Marathi

मराठी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शोध घेत असाल तर मराठीत संकष्टी चतुर्थी शुभेच्छा साठी हे योग्य स्थान आहे. खाली तुम्हाला चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत.

काही ठिकाणी असे मानले जाते की या उपवासातील वैभवामुळे जन्म घेणाऱ्या मुलाला सुख मिळते. या दिवशी गणेशाला दुर्वा अर्पण केली जाते. दुर्वा हे अमृतांचे निवासस्थान मानले जाते. Sankashti Chaturthi Wishes in Marathi

Sankashti Chaturthi Hardik Shubhechha | Wishes in Marathi, Status

All About “Sankashti Chaturthi 2022 Chya Hardik Shubhechha Marathi” -: संकष्टी चतुर्थी उपवास एप्रिल मध्ये साजरा केला जाईल. या दिवशी श्री. गणेशाची पूजा केली जाते. असे म्हंटले जाते कि या व्रताचे पालन केल्यास व्यक्तीचा सर्व त्रास नष्ट होतो आणि या उपवासातील वैभवामुळे आई ला होणारे जे मुल आहे त्याला आनंद मिळतो. या दिवशी गणेशाला दुर्वा अर्पण केला जातो. दुर्वा हे अमृतांचे निवासस्थान मानले जाते. गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने आरोग्याला सुद्धा फायदा होतो आणि सर्व पापांचा अंत होतो. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा – in marathi

 

Sankashti Chaturthi Chya Hardik Shubhechha in Marathi
Sankashti Chaturthi Chya Hardik Shubhechha in Marathi

 

आज संकष्टी चतुर्थी आहे!
आजच्या या शुभ मंगल दिनी
माझ्या सर्व गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छा, आशा, मनोकामना
श्री गणेश पूर्ण करतील..
हीच महा गणरायाला चरणी प्रार्थना…
सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Sankashti Chaturthi Wishes in Marathi
Sankashti Chaturthi Wishes in Marathi

माझ्या सर्व मित्रांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण होतील,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, लाभेल,
हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

 

Sankashti Chaturthi Wishes in Marathi
Sankashti Chaturthi Wishes in Marathi

तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होवोत,
घरात सुख-समृद्धी, ऐश्वर्य, नांदो
हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना
Sankashti Chaturthi Shubhechha

 

Sankashti Chaturthi Chya Hardik Shubhechha
Sankashti Chaturthi Chya Hardik Shubhechha

 Sankashti Chaturthi Wishes, Status in Marathi

‘All Sankashti Chaturthi Wishes. Status Marathi’ -:

वंदन करतो गणपती राया तुम्हाला,
हात जोडतो माझ्या गणपती विनायकाला..
प्रार्थना करतो माझ्या गजाननाला,
सर्वांना सुखी ठेव नेहमी माझ्या सर्वाना..!
संकष्टी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा

 

Sankashti Chaturthi Wishes in Marathi
Sankashti Chaturthi Wishes in Marathi

श्री गणेशाच्या माझ्या सर्व प्रिय भक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

 

Sankashti Chaturthi Status in Marathi
Sankashti Chaturthi Status in Marathi

Note: आपल्या जवळ संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 2022 in Marathi चे अधिक शुभेच्छा असतील किंवा दिलेल्या शुभेच्छा मध्ये  काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा wishes, Status in Marathi आवडले असतील तर अवश्य आम्हाला Facbook आणि Whatsapp वर Share करा.

 
तुमचा प्रतिसाद
 
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
 
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top