(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती | PCMC Recruitment 2022

PCMC Recruitment 2021

PCMC Recruitment 2022: PCMC Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

PCMC Recruitment 2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती अंतर्गत सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम),सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम),वरिष्ठ निवासी,कनिष्ठ निवासी ,वैद्यकीय अधिकारी CMO,वैद्यकीय अधिकारी ICU 05,ब्लड बॅंक BTO पदांच्या एकूण 269 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त  पद क्र.1: B.Sc,B.Ed/B.A, B.Ed/BP.Ed पद क्र.2: B.Sc,B.Ed/B.A, B.Ed,पद क्र.3: (i) MBBS  (ii) MD/MS/DNB, पद क्र.4: MBBS/BDS,पद क्र.5: MBBS, पद क्र.6: MBBS, पद क्र.7: MBBS/DCP.असावा…. नोकरी ठिकाण हे  पिंपरी-चिंचवड कुठेही आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस नाही. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 11 जून 2022  (10:30 AM ते 05:30 PM) आहे.अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता: माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे-35.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम),सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम),वरिष्ठ निवासी,कनिष्ठ निवासी ,वैद्यकीय अधिकारी CMO,वैद्यकीय अधिकारी ICU 05,ब्लड बॅंक BTO
  • Total जागा – 269 vaccancy
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पद क्र.1: B.Sc,B.Ed/B.A, B.Ed/BP.Ed पद क्र.2: B.Sc,B.Ed/B.A, B.Ed,पद क्र.3: (i) MBBS  (ii) MD/MS/DNB, पद क्र.4: MBBS/BDS,पद क्र.5: MBBS, पद क्र.6: MBBS, पद क्र.7: MBBS/DCP
  • नोकरी ठिकाण (Job Location) – पिंपरी-चिंचवड
  • अर्ज शुल्क (Fees) – नाही.
  • अनुभव (Experience) – N/A
  • पगार (Pay Scale) – N/A
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 11 जून 2022  (10:30 AM ते 05:30 PM)
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती 2022

Department NamePCMC Department
Recruitment DetailsPCMC Recruitment 2022
Name of PostsAssistant Teacher (Marathi Medium),

Assistant Teacher (Urdu Medium),Senior Resident

Junior Resident,Medical officer CMO

Medical officer ICU,Blood Bank BTO

No. of Posts269 vaccancy
Job LocationALL PCMC
Application ModeONLINE
Official WebSitehttps://www.pcmcindia.gov.in/

 

How To Apply For PCMC Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत https://drive.google.com/file/d/1vfgKIFsGgUdKSBpuVsApthBD8397QXBO/view?usp=sharing या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 11 जून 2022 (10:30 AM ते 05:30 PM) आहे.
  6. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top