पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती | PCMC Recruitment 2022

PCMC Recruitment 2021

PCMC Recruitment 2022 Bharti: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदाच्या १६८ जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा PCMC पुणे मेट्रो सिटी मधील पिंपरी चिंचवड शहराची महानगरपालिका आहे. हे पुण्याचे शहरी समूह आहे. PCMC भरती 2022

PCMC Recruitment 2022

पदे :
– पशुवैद्यकीय अधिकारी
– उद्यान अधिकारी
– सहाय्यक उद्यान अधिकारी
– कनिष्ठ अभियंता स्थापत्य
– सुपरवायझर
– परवाना निरीक्षक
– निरीक्षक
– आरोग्य सहाय्यक
– लाईव्हस्टॉक सुपरवायझर
– ॲनिमल किपर
– माळी

PCMC Bharti Education Qualification

 1. पद क्र.१ : सर्जरी/मेडिसिन/गायनॅकॉलॉजी या विषयातील एमव्हीएससी ही पदव्युत्तर पदवी किंवा बीव्हीएससी & एएच पदवी, संगणक अर्हता
 2. पद क्र.२ : बीएस सी (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर), ०५ वर्षे अनुभव संगणक अर्हता
 3. पद क्र.३ : बीएस सी (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर), संगणक अर्हता
 4. पद क्र.४ : स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी, संगणक अर्हता
 5. पद क्र.५ : स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी, संगणक अर्हता
 6. पद क्र.६ : कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि., संगणक अर्हता
 7. पद क्र.७ : कोणत्याही शाखेतील पदवी, स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा, संगणक अर्हता
 8. पद क्र.८ : कोणत्याही शाखेतील पदवी, अनुभव, संगणक अर्हता
 9. पद क्र.९ : पशुवैद्यकीय शास्त्रातील किमान डिप्लोमा, लाईव्हस्टॉक सुपरवायझर कोर्स, संगणक अर्हता
 10. पद क्र.१० : पशुवैद्यकीय डिप्लोमा, प्राणी संग्रहालयाच्या ठिकाणी अनुभव आवश्यक, संगणक अर्हता
 11. पद क्र.११ : १० वी उत्तीर्ण, माळी कोर्स

Recruitment other details

 • एकूण जागा : १६८
 • शुल्क : नाही
 • वयाची अट : ०२ सप्टेंबर २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय : ०५ वर्षे सूट]
 • नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ सप्टेंबर २०२२
 • Fee: फी नाही

अधिकृत वेबसाईट:  CLICK HERE

जाहिरात (Notification): CLICK HERE

Online अर्ज: Apply Online CLICK HERE  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top