How to Apply for Online Liquor Permit in Maharashtra? Know Procedure Here

If You like Online Liquor Permit in Maharashtra | How to get Liquor Permit Online in Maharashtra then this is the right place for Maharashtra Liquor license in Maharashtra Online and How to Liquor Permit Apply Online in Maharashtra? Here is all process Check

 

 

 

Online Liquor Permit in Maharashtra

Maharashtra: महाराष्ट्र सरकारने दारू घरी पोचविण्यास परवानगी दिली असली तरी सुद्धा तुम्हाला घरी दारू मिळविण्यासाठी आपल्यास दारू विकण्यासाठी किंवा पोचवण्यासाठी परवान्याची ( Maharashtra liquor permit/Licene) आवश्यकता आहे. आणि घरी मद्यपान करण्यासाठी आपण दारूची परवानगी (alcohol permit) कशी मिळवू शकता हे आम्ही या लेख मध्ये सांगत आहोत.

 

Documents Of Apply Online Liquor Permit in Maharashtra

Here is all list of documents to get Liquor permit online in Maharashtra:-
  1. Photo: 200-212 200-212 px to 160 px मध्ये असावा.
  2. तुमच्या Signature चे छायाचित्र: 256 px to 64 Px.
  3. Id Proof (कोणताही एक): आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
  4. पत्त्याचा पुरावा (कोणताही एक): आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, वाहन चालविणे परवाना.

Apply for Online Liquor Permit in Maharashtra

Step 1: सर्व प्रथम पोर्टल या वेबसाइटवर तुम्हाला एक user id and password तयार करावा  लागेल आणि नंतर आता तुम्हाला https://aaplesarkar.mahaonline.gov.in वर जाऊन अगोदर लोगिन करावे लागेल. This is the official website. 
Step 2: त्या साईट वर गेल्यानंतर लोगिन केल्यानंतर तुम्हाला डावीकडील लिस्ट मधील “Home Department” हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर State Excise Department हा पर्याय निवडून Proceed वर क्लिक करा.
Step 3: आता तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील परदेशी मद्य व देशी दारू खरेदी, ताबा, वाहतूक, वापर आणि वापरासाठी परमिट (Permit for purchase, possession, transport, use, and consumption of Foreign Liquor and Country Liquor in the State of Maharashtra (Annualor lifelong Permit) i.e. license in Form FL-XC granted under the Mumbai Foreign Liquor Rules,1953) अर्थात मुंबई परदेशी लिकर नियमांनुसार फॉर्म एफएल-एक्ससी मधील परवाना, 1953 हा निवडावा लागेल आणि आणि “PROCEED” या पर्यायावर वर क्लिक करा. 
Online Liquor Permit in Maharashtra
How to Apply for Online Liquor Permit in Maharashtra

 

Step 4:  राज्य उत्पादन शुल्क विभागाची वेबसाइट उघडली जाईल त्या मधील क्रमांक ११ पर्याय असलेला निवडा “महाराष्ट्र राज्यातील परदेशी मद्य व देशी दारू खरेदी, ताबा, वाहतूक, वापर आणि वापरासाठी परवानगी (एफएलएल एक्स-सी)” हा पर्याय निवडावा लागेल
Step 5:  (Permit for purchase, possession, transport, use, and consumption of Foreign Liquor and Country Liquor in the State of Maharashtra (F.L. X-C))
Step 6: आता तुम्हाला समोर सर्व तपशील भरावा लागेल “Application for  Permanent Permit” हा पर्याय निवडून संपूर्ण तपशील भरा.
Step 7: आता सम्पूर्ण माहिती भरल्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करा. कागद्पते अपलोड होत नसतील तर size चेक करा वरती दिली आहे.
Step 8: आता सर्वात शेवट तुम्हाला Payment करून फॉर्म submit करा. काही दिवसांनी परत लोगिन करा व तुमचे तुम्हाला डाउनलोड करायला मिळेल

 

हे पण वाचा:-

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top