😍भाऊ जून्या फोटोवर📸Comments😜in Marathi | Old Pic Comments in Marathi

Old Photos Comments in Marathi if you like Old Pic Comments in Marathi then this is the right place for you.

मित्रांनो, तुमच्या प्रोफाइलवर Old Photos वर केलेल्या वेगवेगळ्या Comments आहेत. मित्रांच्या फोटो वर Comments देताना मला नेहमीच प्रत्यक्ष चित्रा मधून काहीतरी शोधून Comments करायला आवडते. मी खाली काही Old Pic Comments दिलेल्या आहेत. तर Best ओल्ड comments for FB in Marathi मध्ये पहा व मला तुमचा अभिप्राय द्या. fb ओल्ड comments in marathi for girl pic | fb GOLD Photo comments in marathi for girl and marathi comments ओल्ड for girl pic.

 

Facebook Old Photos Comments in Marathi

All ABout ‘Old Photos Comments in Marathi’ -: आता आपण पहिलेच असेल मराठीत ओल्ड फोटोवर कमेंट्स सर्व फेसबुकवर ट्रेंड होत आहेत. शायरीच्या या दुनिये मध्ये आता सुधा खूप काही PIC कमेंट्स वायरल झाल्या त्या मधील एक म्हणजे “बुलाती है मगर जाने का नही जब जाने का तब facebook पे वापस आणे का नही” ओल्ड कमेंट्स सर्व फेसबुकवर आहेत. या लॉकडाऊन परिस्थितीत प्रत्येकजण मित्रांच्या छायाचित्रांवर फेसबुकवर मजेदार मराठी old comments लिहित आहे. म्हणून आम्ही खाली तुम्हाला मजेदार old piccomments देत आहोत ज्या तुम्हाला नक्की  आवडतील.

Old Pic Comments in Marathi
Old Photos Pic Comments in Marathi

समुद्रात येतो जसा जोरदार वारा
तुमचा लूक नुस्ता आ रा रा रा रा.. 🔥🔥😍😝

 

गावरान अंडी तळली तुपात
काही तरी जादू आहे ताईंच्या रुपात😘😘

 

कॉलेज ला असताना आम्ही घेत होतो ताईंकडून धडे … आणि ताई हळूच म्हणाल्या माझा झगा ग झगा ग वाऱ्यावर उडतो,…..🤣🤣🤣🤣

 

कॉलेज ला असताना आम्ही घेत होतो ताईंकडून धडे…. आणि ताई हळूच म्हणाल्या माझा झगा ग झगा ग वाऱ्यावर उडतो,….🤣🤣🔥🔥

 

पोळीत पोळी पुरणाची पोळी
या पोरी ची smile म्हणजे ऍसिटीडी ची गोळी 🔥🔥🔥

 

पाऊस सूरु झाला बाहेर काढा छत्री,
चेहरा आहे मसुम पण पोरगी आहे खत्री।
🔥🔥🔥😂😂

 

टेरेस वरून दिसेना म्हणून आलो डोंगरावरी.. कुठे लपून बसल्यात सगळ्या पोरी 😰😰😱

 

चंपा आली, मोना आली,बघितला भाऊचा लुक 😎😎 Direct जाऊन केली Oyo Room बुक….
😍😍😷😷😂😂🤣🤣

 

तूच दाऊद, तूच माया
दादा चा फोटो पाहून पोरी म्हणल्या
अग बया बया बया बया बया बया……😎😂😂😂

 

बाटलीत बाटली, काचेची बाटली….
भाऊ चा लुक बघून, Corona ची फाटली….😂😂

फोटो वर कमेंट केली म्हणून भाऊ चिडले !!
पण खरं सांगू भाऊ, तुमच्या सारख्या Chocolate Boy मुळे पोरींचे दात किडले 🤣🤣🤣

 

कोरोना पुढं झुकली इटली
सरांचा फोटो बघून पोरी म्हणतात
मीच लावणार सरांच्या नावाची टिकली😂😂💯

 

बिसलरी ची बॉटल पण पोरिंना KingFisher दिसायला लागली..
भाऊंचा Photo पाहिल्या पासून पोरींना Sprite पण चढायला लागली..!😂

 

टेरेस वरून दिसेना म्हणून आलो डोंगरावरी.. कुठे लपून बसल्यात सगळ्या पोरी 😰😰😱

 

काल भाऊला एका पोरीचा फोन आला,
म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग😍🙂
भाऊ म्हणे टोकन घे आणि लाईन मध्ये लाग… 😎😎

 

दादाची अदा इतकी मस्त
की पोरी झाली
कोरोनाग्रस्त !!…🤐😜

 New Funny Marathi Old Pic Comments

 

OYO च भावावर आल मोठं कर्ज ….
तरीपण मुली म्हणतात
होऊदे खर्च आम्ही भरतो वरच😂😂🤠😂😂

लहान पणी लावत होता पुस्तकांना कव्हर….
भाऊंना बघून मुली म्हणतात हाच होईल माझा फॉरेवर लवर!😂😂

भाऊला नाही खुबसुरतीचा गुरुर
भाऊला बघून पोरी म्हणतात तेरा तेरा तेरा सुरुर

भाऊ आमचा खुंखार वाघ।।। वाघाने धरला ससा।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।

नाद करून भाऊंचा भल्या भल्यांच्या खोडी मोडल्या
💪👊

 

भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून,आणि भाऊंचा नुसता फोटो बघायला सुद्धा पोरी बसतात नटून
ये लाव ग लिपिस्टिक😅🤣😂

बाहेर कोरोनाची आहे आणिबाणी
पोरी म्हणतात हाच माझा हनी हाच माझा बन्नी…🤣😂😂😂😂😂😂

4 बाटल्या आणल्या 2 बाटल्या पडल्या🍾🍾
भाऊ engage झाले अन 200 पोरी रडल्या.😫😭

भावानी बघितलं तिच्याकडे वाकून . . . ती पळाली वावरात चपला तिथंच टाकून . . . .😁😁😁♥️🤣🤣🤣

एक होतं सफरचंद त्याला कसं कापू….
हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू…. 🔥

ज्याच्या फोटो ला किस करणं पोरींची आहे हॉबी🥰🥰……हाच आहे का तो सोलजर पिक्चर मधला ड्याशिंग बॉबी…..🔥

 

उपर छत, नीचे साया,
भाग कोरोना हमारा भाऊ आया.😅😂😂

भाउंची ह़वा # पोर्री म्हनतात मला हाच# ह़वा# भाऊंची वेगळीच”अदा”त्यांच्यावर 1760पोरीं “फिदा”……# भाऊ कडकच फोटो काढतो आणि मार्केटची आई-बहीनच एककरून टाकतो……# झाल संपल चार-पाच पोरी कोमात कारनभाऊचा फोटोच आहे जोमात….# ऊपर छत निछे साया..भागो रे भागो ” भाई आया”

 

भाऊंची एकच नजर आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर।।।।😍🤣😍😎

नागपंचमी च्या दिवशी पोरी खेळत होत्या फुगड्या😝 भाऊ ची एन्ट्री झाल्या वर पोरी म्हणल्या आला ग माझा बबड्या😝😍🤣

हे पण वाचा -:

 

Facebook😍Old Photos Comments😜in Marathi | Old Pic Comments in Marathi

New and “😍Old Photos📸Comments😜in Marathi” -: Now Facebook Comments in Marathi are trending on all over Facebook. Shayari comments are all over the Facebook, funny Marathi comments on Facebook.

Earphones मुळे ऐकू येत नाही कोणी मारलेली हाक…
ताईंचा swag पाहून पोरं म्हणतात… अरारारा खतरनाक 🤣🤣🤣

कबुतराचे गळाले सफेद पीस… रानू मंडल कडून ताईसाठी फ्लाइंग किस… 😘😂

बनपावला लावतात खरपूस मस्का…
आमच्या पोरीला बघून भल्याभल्यांना लागतोय ठसका😍😍😍😍😍😍😍😍🤣😂😂😂

फास्ट गाडी चालवून
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्‍याला फेर अँड लवली कशाला..🤣🤣😍😍

गावागावात पोरींचा एकच सुर….
आला ग बाई माझा शक्ती कपूर….!!!🤣🤣🤣🤣

लॉकडाऊन मध्ये भाऊ आयटम साठी आणत होते श्रीखंड ।
भर चौकात पोलिसांनी सुजवला भाऊंचा भूखंड ।।😂😂😂

भाऊ चा🧔🏻फोटो🖼बगुन पोरी👱🏻‍♀️होतात खाक कारण भाऊ कड़े आहे काळया चिमणी🐥ची राख🍂🍂

हे पण वाचा –

 

अप्रतिम फोटो 👌 माझ्या आयुष्यात खूप नैराश्य होते, नंतर मी हा फोटो पाहिला, माझं जीवन सुखी झालं.त्यानंतर मी हा फोटो माझ्या काही मूळव्याधग्रस्त, मुतखडा, पोट साफ न होणाऱ्या काही मित्रांना दाखवला, त्यांचे सर्व त्रास दूर झाले. हा फोटो पाहिल्यानंतर गावच्या म्हशी गाभण राहू लागल्या आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत.धन्यवाद.🙏😂😂

खराब होतं सफरचंद त्याला कसं कापू…🤐.
हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा #आसाराम बापू…. 🔥🙏💯😂😂😷🤣🤣🤣🤣

दारू ला हिंदित म्हतात शराब ||| दारू ला हिंदित म्हतात शराब ||| आंट्या म्हतात हाच अमचा अशोक सराफ ||| 🤣🤣🤣🤣

कवळ्या कवळ्या तोंडावर.. नाजूक नाजूक मिशी..
भाऊचा फोटो बघून सासुरवाडीत पसरली खुशी 😆😁

हृदयाच्या खोलीतून भाऊ सांगतो कविता,
पुण्यातील शिजुकांचा ह्योच एक नोबिता 😎🔥

Best New Old Pic Comments in Marathi

Old Pic Comments in Marathi for boy -: Facebook Comments in Marathi|Facebook Funny Comments|Funny Comments on Friend Photo|Latest Shayari Comments|Facebook Marathi Shayari Comments

घायाळ करणारी पाहा ही अदा
यांच्यावर गुन्हा नोंदवशील का ज्ञानदा 🤣😝

कालपासून आजारी पडलीये सनी …भाऊचा फोटो बघून पोरी म्हणतात हाच का तो जगप्रसिद्ध डॉ. जॉनी ..😝😜🔥😛

समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला
भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला 😂😂

पोरीचा फोटो बघून पोर रडतात धडा धडा…
पण ताईला आजपण आवडतो चंपाकलाल जेठालाल गडा😂😂😂🤣🤣😜😜

फास्ट गाडी चालवुन
मागे टाकलं सशाला
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥🔥🤣🤣🤣

वांग्यचा केला रस्सा, पापड़ केला फ़्राई ।
Porgi भाव देनार नाही, कितिही करा ट्राई 🤣

हाच फोटो पाहुन सगळे आले धाऊन….
म्हनुण सरकार ने केलं २१ दिवस LockDown 🔒 😂

देव बनवतो स्वर्गात जोड्या …भाऊ आमचा दिसतो जसा ऊस तोड्या😅

भाऊंची एकच नजर आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर।।।।😍🤣😍😎

 कवळ्या कवळ्या तोंडावर.. नाजूक नाजूक मिशी..
भाऊचा फोटो बघून सासुरवाडीत पसरली खुशी 😆😁

बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना … मुली म्हनतात अगं बाई सरका मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना 😍😂

हे पण वाचा -:

😎चष्म्या मध्ये भाऊ दिसतो रूबाबी…
थेट दुबई हुन कंमेंट आली #wallaah_habibi😂🤣😂🤣😝😂

राजाला इंग्रजी मध्ये म्हणतात king, आणि आपल्या भावाला सगळ्या पोरी म्हणतात हाच माझा रणवीर सिंग🔥😂

संपूर्ण पोर बघतात Sheetal च dream,
कारण शीतल चेहऱ्यावर लावते
vicco termeric ayurvedic cream🔥🔥🔥😜😜😜

नाचता नाचता ताई घेतात गिरकी
न ताईने नुसत बगितल तरी पोर चालतेत तिरकी🔥🔥🔥🤣🤣

लाईट गेली आणि उडाला fuse
भाऊ ला बघताच पोरी बोलतात “ आला माझा Tom Cruise 🔥 🔥💥💥

चायना च्या मोबाइलला घालतो 3-4 सिम,
जिम ला गेला की पोरी म्हणतात आला ग माझा छोटा भीम😂😂😂😁🙈

हे पण वाचा -:

 

New Old Photos Pic Comments in Marathi

😍Old Photos📸Comments😜in Marathi  -:
खेळ कुणाला दैवाचा न कळला,ताईची smile बघूनच corona भारताकडे वळला😃😃❤️
कुठली ऐश्वर्या, कुठली कंगना, कुठली अर्ची,
पोरांच्या मनात म्याडम मांडून बसल्यात खुर्ची..! 🔥🔥💯💯🤣😎
हातात बादली बादलीत खंबा
हेअरस्टाईल बघून मुली म्हणतात
हाच माझा सिंबा😋😋😋😋😜
Photo काढताना भाऊंनी फिरवली मान…
अन् पोरी म्हणे आला ग माझा शक्तिमान🤣😂🤣😂
कृपया हा फोटो वास्तवीक नाही याचा कोणत्याही व्यक्तीशी काही देणघेण नाही हे केवळ राजा रवि वर्माने बनवलेले काल्पनिक चिञ आहे .कारण एवढा देखणा माणुस या पृथ्वीतलावावर जन्म घेणे शक्य नाही आणि अस झाल्यास यास सृष्टीचा योगायोग समजावा….कारण अशी व्यक्ती दर हजार वर्षात एकदाच जन्माला येते.तरी अशा चेहर्याचा व्यक्ती कोणी पाहिल्यास त्याला quarantine मध्ये ठेवावे नाहीतर गावातील मुलींचा याला बघुन जीव जावु शकतो. Stay safe stay home….
ऊपर छत नीचे छाया…
भागो रे भागो..
हमारा ऋषी फकुर आया…😂
भाऊनि घातली फुलाफुलांची चड्डी ।।
पोरी म्हणतयेत आला ग बाई माजा अर्जुन रेड्डी ।।😂😂😂
 कित्येक पोरी कोमात गेल्या, कित्येकांना झालाय गम 😪😪
कारण कोरोना च्या भितीने घरातच
अडकलाय हा हँडसम 🤩😂🤣😜
Corona मुळे झाला देशाला खूप आर्थिक Loss… पण आपल्या भाऊंची pose बघा
#जस्ट_like_a_boss… 😎😀😂🤣
आमच्या सचिन भाऊंना 2 गोष्टी चा छंद
गाडी दिसली की नंबर बघायची
आणि साडी दिसली की कंबर बघायची😂😂😂😂😂
कार 98 ला लावतात 8x स्कोप
भाऊ पोरींना म्हणतो
ये ना माझ्या कुशीत झोप 🤣🤣
पेढे बनवायला नेहमी लागतो खवा…
सगळ्या पोरींची डिमांड आम्हाला फक्त हाच चिकना हवा😂

हे पण वाचा -:

OLD PIC PHOTOS COMMENTS IN MARATHI

New “Old Pic Comments in Marathi” -:


चीन मध्ये नवीन virus आला हंता,
भाऊ ला सगळ्या पोरी i love u म्हंता🔥

कोरोना पुढे झुकली इटली…..
अन् पोरी म्हणतात…मीच लावणार भाऊच्या नाव ची टिकली🤣

चहा बरोबर खाल्ली बॉम्बे खारी….भाऊ ला पाहून पोरी म्हणतात आली आमची स्वारी😅😂😜

पावशेर रवा ..अर्धा किलो खवा
पोरी म्हणतात हाच नवरा हवा 😎🔥

घरात होत बिळ बिळात होती उंदरी style अशी मारते जशी काय एकटीच विश्वसुंदरि😂😂😂😘

ताईंच्या क्युटनेस ची वेगळीच आहे हवा… ताई पोळ्या करतात without शेगडी आणि तवा!😍😘😆😂😂😂🤣

समुद्रात येतो जसा जोरदार वारा
तुमचा लूक नुस्ता आ रा रा रा रा.. 🔥🔥😍😝

सर्दी खोकला झाला लगेच करा चेकअप,
बाई ऐवढी गोरी कि कधीच नाही करत मेकअप. . . 🤣🤣

*#गावरान अंडी तळली तुपात…!!!
#काही तरी जादू आहे तुमच्या रुपात….!!!!💯🔥🤩😎

त्या बिचार्या कोरोनाच_ फक्त नाव आहे,
देश खरा या _फोटोमुळे बंद आहे😂🤭

केस चांगले दिसावे म्हणून त्यावर लावतात गजरा…. भाऊंवर सगळ्या पोरींच्या प्रेमाच्या नजरा😜🤣😂🔥

भाऊ पादल्यावर आवाज येतोय #पुक…
भाऊचा फोटो बघून मुली म्हणतात oh my darling give me a look 😂😂

भाऊच्या चड्डीत घुसली मुंगी…
अख्या पोरी म्हणतात..
मै इसके साथीच लगिन करूँगी..😁😅😆🤣

गावातल्या बेवड्याला 10 रुपयांची पाजली,
भावाचा फोटो बगून सन्नी लिओनी पण लाजली 😅😍😘

कृपया करून मुलींनी लोटालाटी करू नये .. सर्वांच्या लाईक स्विकारल्या जातील भाऊ आहे आपला👌👌👆🙌🙌

दोन हाना 🤕👋
पण चॉकलेट बॉय म्हणा 🥳😎

गावातल्या बेवड्या ला १० रुपयांची पाजली भावाचा फोटो बघून सनीलियॉन पण लाजली… 😂😂😂

प्पी देत नाही म्हणून पोरी बसल्या रुसून…
अन भाऊ लगेच आला नाकाचा शेंबूड पुसून ….
😂😂😂😂😂 बुवा

भावाशी # पंगा तर आख्या गावात # दंगा . . फुक्कटचा # वाद आणि भाऊचा # नाद लय बेक्कार …..KADAK भाऊ १ चं नंबर……

राधिका गेली शनाया पण गेली एकटा पडला गुरूनाथ….
भाऊला बघून पोरी म्हणतात हेच आमचे कडकनाथ😂❤️🔥

 
तुमचा प्रतिसाद
 
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
 

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.


हे पण वाचा -:

वरती आम्ही तुम्हाला या विषयी भरपूर Old Photos Comments in Marathi | Old Pic Comments in Marathi  तुम्हाला नक्की आवडल्या असतील Funny Old comments for boys pic in Marathi | FB  OLD comments in Marathi for girl | Comedy OLD comments in Marathi मराठी फेसबुक कमेंट्स दिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top