नथीचा नखरा Challenge 👰: ‘नथीचा नखरा’ मराठी मध्ये सोशल मीडियात ट्रेंडिंग का?

If you like nathicha nakhra in marathi then this the right place for nathicha nakhra | nathicha nakhra challenge and nathicha nakhra Marathi.


Nathicha Nakhra in Marathi 


मुलींच्या सगळा शृंगार पूर्ण झाला तरी ज्याच्याशिवाय चेहऱ्याला रूप येत नाही असा दागिना आज खूप ट्रेंडमध्ये आहे कारण म्हणजे ते आहे नाकातील चमकी, आता नथीचा नखरा शब्द खूप ट्रेंड मध्ये आहे काही ट्रेंडमध्ये असणारे शब्द म्हणजेच ते म्हणजे – #nathichanakhrainmarathi | #nathichanakhra | #nathichanakhrachallenge आणि #nathichanakhraMarathi आता सर्व सोशल मेडिया वरती म्हणजेच facebook, wahtsapp यासारख्या platform वर मराठी मुलीनी धुमाकुळामुळे फक्त नथीचा नखरा चालू आहे तर आपण पाहूयात काय आहे नक्की हा ‘नथीचा नखरा challenge.’

 

nathicha nakhra in marathi, nathicha nakhra challenge
nathicha nakhra in marathi, nathicha nakhra challenge

💐 नथीचा_नखरा  Challenge💐Post a pic of you wearing  नथ as your whatsApp status along with name of person who gave you the challange !! Nominate another 10 frnz of yours as you think beautiful ladies 😍😍
Don’t break the chain!!

Nathicha Nakhra Challenge Marathi

तर या मागचे खरे रहस्य पहिले तर सर्व मराठी मुली नथ हे आभूषण म्हणून वापरतात पान आज काल social मेडिया वर मुली एक मिकींना नाकात नथ घालून challenge करत आहेत आणि त्या परत तीच challenge पूर्ण झाल्यावर ती मुलगी दुसर्याला challenge देते आहे अश्या प्रकारे हा ट्रेंडमध्ये खेळ चालाल आहे.

नासिकाभूषण हे आपल्या सौभाग्यालंकार मानले गेल्याने प्रत्येक प्रांतात आणि परंपरामध्ये तिला एक वेगेलेच स्थान आहे पण आता मात्र नथीचा नखरा फक्त मराठी मध्ये चांगलेच स्थान मिळवत आहे. Whatsapp and Facebook हे आता नवीन मराठी मुलीनी ट्रेंडमध्ये केलेला या नथीतून हे स्पष्ट करत आहे अशी हि स्टोरी आहे.

 

 

Nathicha Nakhra – मुले करत आहेत मुलींवर new Comments (नथीचा नखरा Challenge)

 

Photo tuje Ahe chan
Pan corona mule mobile la. Hat lawle tar hotil ghaan santaizar vikth geto thamb

 

कस…
ललाली लाला लालाला ललाली लाला लालाला 🤣🤣

 

मध्ये सुद्धा पोरं निघाले गाडीवर
जेव्हा तीने फोटो टाकला साडीवर😂😂😂 😂😂 😂

पाळण्यात बसून घेत होतो झोका..
Ujwala चा फोटो पाहून रणबीर ने दिला आलिया ला धोका 🤦‍♂️🤩🤣💓💓

 

हिरवगार जंगल झुळ झुळ वाहतो झरा… ताईंच्या निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा🔥💯😂🤣

 #शिंपल्याचे #शोपीस नको #जीव अडकला #मोत्यात..!😍😍
ताईचा #नाद करू नका…😎😎🔥🔥
ताई मारते घालून #पोत्यात..! 🤘🤘🤘😵😵😵

आरतीच्या ताटात पेटवला कापूर,
ही बघा आली गरिबांची श्रद्धा कपूर…!!! 🔥🔥🔥

ताईंच्या hairstyle समोर दीपिका प्रियंका फेल
कारण ताई केसांना लावतात मेदू वड्याच तेल.😂😂😂 facebook trending marathi comments

प्रेम पाहून तुमचं आलं माझ्या डोळ्यात पाणी !
किती कमेंट करताल पोरहो करू नका येड्यावानी ! 😂😂

मॅडमच्या hairstyle समोर करीना कत्रिना फेल
कारण मॅडम केसांना लावतात मेदू वड्याच तेल….🔥😂

झोका गेला लांब म्हणून ज्ञानदा म्हनाली आता तर तुझी बातमी दाखवते जरा थांब

पुण्यात मेट्रोचे पडलेत पीलर, पोर म्हणतात ताईचे डोळे लैच किलर 😂😂🔥🔥💯

गरम गरम भजी खाऊन जीभ माझी भाजली,
ताईचा फोटो बघून ज्ञानदा पण लाजली…🔥🔥💯

A – ♥ Awesome.

B – Beautifull.

C – Cutee.

D – Dangerous.

E – Excellent.

F – ♥ Fantastic.

G – Good.

H – ♥ Healthy

I – Internet.

J – Jhakas.

K – ♥ Killer

L – ♥ Looks.

M – Mast.

N – Nice.

O – Outstanding.

P – :v Perfect.

Q – Qty.

R – Right.

S – Style.

T – ♥ Top.

U – Unick.

V – V_Nyc.

W – Wow.

X – X_tra.

Y – ♥ Your.

Z – Zabardast…

हे पण वाचा -:

 
तुमचा प्रतिसाद
 
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
 

आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.


 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top