[विकिपीडिया] My School Essay in Marathi | माझी शाळा निबंध मराठी

My School Essay In Marathi We also provide for class 1, for class 8, Majhi Shala Nibandh Marathi Mein|Majhi Shala Essay in Marathi Wikipedia|Majhi Shala Nibandh Marathi tun| Mazi Swachh Shala Marathi Nibandh|Brainly|Majhi Shala Nibandh Lekhan. “My School Essay In Marathi Wikipedia”


माय स्कूल निबंध मराठी मध्ये आम्ही तुम्हाला इयत्ता १ली ते १० वी च्या विध्यार्थ्यांसाठी, माझी शाळा निबंध मराठीत घेऊन आलो आहोत. | मराठी विकिपीडिया मधील माझी शाळा निबंध | माझी शाळा निबंध मराठीतून | माझी स्वच्छ शाळा मराठी निबंध | माझी शाळा निबंध लेख हे सर्व विषयी आम्ही तुम्हाला निबंध देणार आहोत.


My School Essay in Marathi
My School Essay in Marathi

Majhi Shala Nibandh Marathi

माझ्या विद्यालयाचे नाव ____ विद्यालय, _____ आहे. हे एक आदर्श विद्‌यालय आहे. येथे शिक्षण खेळ-कूद आणि इतर शिक्षण व्यवस्था उत्तम आहे. येथील वातवरण शांत आणि मनोरंजन सुद्धा आहे. Majhi Shala Nibandh Marathi Mein|Majhi Shala Essay in Marathi Wikipedia
माझ्या विद्यालायामध्ये १ ली ते दहावी पर्यंतचे वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात दोन किंवा तीन तुकड्या असतात. शाळेची इमारत तीन मजली आहे. त्यामध्ये जवळपास साठ एकूण खोल्या आहेत. सर्व क्लासरूम आणि ऑफिस सुसज्ज आहे, आणि फर्निचर, पंखे इत्यादि एकदम बेस्ट हवेशीर एकदम खुल्या मध्ये आहेत. प्राचार्यांचे ओफीस मध्ये खास सजावट केलेली आहे आणि ती कायम तशीच स्वच्छ असते. याशिवाय स्टाफ रूम, हॉल, संगणक कक्ष, प्रयोगशाळा कक्ष, लायब्ररी रूम इत्यादी सर्व प्रकारच्या चांगल्या प्रकारचे व्यवस्थेने सुसज्ज आहेत. शाळेत पिण्याचे पाणी आणि शौचालयांचेही योग्य व्यवस्थापन आहे आणि ते खूप स्वच्छ सुद्धा असते. My School Essay in Marathi

Majhi Shala Essay in Marathi 

Majhi Shala Essay in Marathi
Majhi Shala Essay in Marathi

माझी शाळा निबंध मराठी My School Essay Marathi

माझ्या शाळेत सुमारे तीन हजार विद्यार्थी आहेत आणि ते सगळे शिक्षण घेतात. शिक्षक – शिक्षकांची संख्या साठ आहे. या वैतिरिक्त इतर १२ कर्मचारी ही आहेत. यापैकी चार माळी आणि पाच शिपाई आहेत. रात्रीच्या वेळी एक पहारेकरी आहे जो शाळेत पहारेकरी आहे. “My School Essay in Marathi”
शिक्षणाच्या बाबतीत, माझ्या शाळेचे मुख्य स्थान आहे. जवळजवळ सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण होतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीची संपूर्ण नोंद ठेवतात. शिक्षकांच्या नेतृत्वामुळे शाळा रात्रंदिवस कष्ट करून चौपट प्रगती करत आहे. ती शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
आजकाल इंटरनेट शिक्षणाचे महत्त्व वाढले आहे त्यामुळे सगळ्या शाळांमध्ये संगणक शिक्षण महत्वाचे झाले आहे. माझ्या शाळेत संगणक शिकवण्यावर जोर धरला जात आहे हो कारण ते महत्वच आहे. प्रयोगशाळेमध्ये सुद्धा सर्व सुविधा आणि वर्णन केले आहे. आमच्या शाळेतही खेळाकडे पूर्ण लक्ष दिले जाते. क्रिकेट प्रशिक्षक आम्हाला खो-खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी,  ballबॅडमिंटन, इत्यादी खेळ खेळले जातात. मागील वर्षी, माझी शाळा फुटबॉल मध्ये स्टेट लेवल ला पोचली खूप आनंद झाला.

खेळ व क्रीडा व्यतिरिक्त आम्हाला शाळेत अभ्यास करण्याची सुद्धा खूप गोडी आहे बर का तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आम्ही भाग घेतोच. तसेच बालदिन, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, मराठी भाषा दिवस किवा थोर वैक्तीच्या जयंती विद्यालयात साजरे केले जातात. यामुळे आपल्यामध्ये प्रामाणिकपणा, धैर्य, आणि वागणूक यासारखे गुण विकसित होतात. ‘My School Essay in Marathi wikipedia’

माझ्या शाळेत सर्व काही व्यवस्थित, शिस्तबद्ध, आणि आनंददायी आहे. मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो.


तुम्हाला My School Essay in Marathi हा लेख कसा वाटला आम्हला खाली comment करून नक्की कळवा, व तुमच्या मित्रांना आणि फमिली मध्ये share करायला विसरू नका,  काही चुका किवा दुरुस्ती तुम्हला आढळून आल्यास आम्हला नक्की इमेल करा pawarshubham66@gmail.com.  Majhi Shala Essay in Marathi.


My School Essay Marathi We also provide for class 1, for class 8, Majhi Shala Nibandh Marathi Mein|Majhi Shala Essay in Marathi Wikipedia| या  मराठी विकिपीडिया मधील माझी शाळा निबंध | माझी शाळा निबंध मराठीतून | माझी स्वच्छ शाळा मराठी निबंध | माझी शाळा निबंध लेख हे सर्व विषयी माहिती तुम्हाला दिली आहे. Majhi Shala Nibandh Marathi Mein|Majhi Shala Essay in Marathi Wikipedia

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top