वाहन नियम तोडल्यास दहापट दंड, दंडाच्या रकमेत मोठी वाढ नवा कायदा लागू | Motor Vehicle Act

Motor Vehicle Act

मुंबई: उपरोक्त विषय व संदर्भान्वय आपणास कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ ची अंमलबजावणी करण्याबाबत अधिसुचना काढली असून सदर अधिसूचनेची मगठी व इंग्रजी प्रत पुढील आवश्यक त्या कार्यवाहीस्तव मोबत जोडण्यात आलेली आहे.

सुधारीत अधिनियमानुसार ‘ई’ चलान प्रणालीमध्ये दंड रक्कम ही आज दि. 11/12/2021 गेजी मध्यरात्री पासुन अद्ययावत करण्यात येणार आहे. तरी मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 ‘ई’-चलान मशिनमध्ये अद्ययावत झाल्यावर मदर अधिसुचने प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

(सुधार्गत वाहतृक गुन्हयाच्या दंडाची यादी माहितीस्तव सोबत जोडला आहे.)

Motor Vehicle Act

गुन्हा – आताचे दंड – नवीन दंड

रस्ते वाहतूक नियमभंग – 100 – 500
विनातिकीट प्रवास – 200 – 500
विनालायसन्स चारचाकी वापरणे – 1000 – 5000
विनालायसन्स दुचाकी चालवणे – 500 – 5000
कालबाह्य लायसन्स – 500 – 10000
ओव्हरस्पीड वाहन – 400, दुचाकी 1000, चारचाकी 2000
सीटबेल्ट – 100 – 1000
हेल्मेट – 100 – 1000 आणि तीन महिन्यासाठी लायसन्स रद्द
दुचाकी ओव्हरलोडिंग – 100  – 2000 आणि तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द.

 

Motor Vehicle Act

1 thought on “वाहन नियम तोडल्यास दहापट दंड, दंडाच्या रकमेत मोठी वाढ नवा कायदा लागू | Motor Vehicle Act”

  1. Pingback: ड्रायव्हिंग लायसन्स ची ही 6 कामे आता घर बसल्या ऑनलाईन सुरू | These 6 Services of driving license are now started Online »

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top