मनसे सभासद नोंदणी फॉर्म 2022 | महाराष्ट्र नवनिर्माण सेना MNS Nondani Maharashtra

MNS Nondani Maharashtra

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सभासद नोंदणी – नमस्कार मित्रांनो आज आपण मनसे ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना ) यांच्याकडून सभासद नोंदणी साठी नोंदणी सुरु केली आहे आणि त्याबद्दल आपण कश्या प्रकारे मनसे सभासद नोंदणी करू शकतात या पोस्ट मधून पाहणार आहोत. (maharashtra navnirman sena registration)

मनसे सभासद नोंदणी नक्की कश्याप्रकारे करायची हे तुम्हाला नक्कीच समजेल हि आशा करतो आणि आपल्या पोस्ट ला सुरवात करतो.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सभासद नोंदणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सभासद नोंदणी करण्यासाठी पुढील शपथ घेणे अनिवार्य आहे हि पुढीलप्रमाणे – मला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व घेण्याची इच्छा आहे. मी इतर कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा सदस्य नाही.

मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घटना, नियम, ध्येय धोरणे व शिस्त यांचे पालन करून पक्षाशी प्रामाणिक राहण्याचे वचन देत आहे. सन 2021-2023 या दोन वर्षांकरिता मला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व मिळावे ही विनंती करीत आहे.

maharashtra navnirman sena registration करण्यासाठी पुढील स्टेप फोलो कराव्या :-

 • Step 1 – सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईट वर जाव लागेल – maharashtra navnirman sena website =>> mnsnondani.in
 • Step 2 – प्राथमिक सदस्य नोंदणी अर्जामध्ये प्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या मोबाईल नंबरशी सहमत आहात की नाही हे तुम्हाला विचारला जाईल. मी सहमत आहे यावरती क्लिक करा. पुढे जा हा पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
 • Step 3 – आपल्या मोबाईलवर एक ४ आकडी कोड (ओटीपी) पाठवण्यात आला आहे. कृपया तो कोड खालील रकान्यात भरा.
 • Step 4 – हि माहिती देणे अनिवार्य आहे.आपलं आडनाव –
  आपलं नाव –
  वडील/पतीचे नाव –
  जन्मतारीख –
 • Step 5 – हि माहिती देणे अनिवार्य आहे.
  कायमचा पत्ता –
  जिल्हा –
  तालुका –
  पिन कोड –
 • Step 6 – तुमचा फोटो अपलोड करा आणि सबमिट करा, आता तुम्हाला सर्टीफिकेट डाउनलोड करण्याचा पर्याय येईल त्यावर क्लिक करा.

मनसे सभासद नोंदणी

अश्या प्रकारे तुम्ही मनसे सभासद नोंदणी साठी apply करू शकतात. आपल्या सर्वांना सांगण्यात आनंद होत आहे की आज पासून सुरु झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या अधिकृत सदस्य नोंदणीला महाराष्ट्रभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

ऑनलाईन सदस्य नोंदणी सुरू झाल्यापासून पहिल्या 1 तासात साधारणपणे 1 लाखांहून अधिक जणांनी ऑनलाईन माध्यमातून नोंदणी केल्यामुळे यंत्रणेवर ताण आला आहे. ऑनलाईन नोंदणी सुविधा लवकरात लवकर पूर्ववत होईल.

तर मित्रांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सभासद नोंदणी” कशी करावी हे समजले असेल अशी  आशा करतो.  हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद. काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

मनसे या शब्दाचा अर्थ काय होतो?

मनसे म्हणजेच महाराष्ट्र (M) नवनिर्माण (N) सेना (S)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सभासद नोंदणी का करावी?

तुम्हाला साहेबांच्या पक्षामध्ये सामील होण्यासाठी हि नोंदणी अनिवार्य आहे.

31 thoughts on “मनसे सभासद नोंदणी फॉर्म 2022 | महाराष्ट्र नवनिर्माण सेना MNS Nondani Maharashtra”

 1. VINAYAK KASHINATH PAWAR.

  आम्ही साहेबांच्या विचारांवर चालणारी माणसं आहोत.राज साहेबांबद्दल वेगळं काय सांगायचं? साहेब आहेत तर महाराष्ट्र आहे.जय हिंद! जय महाराष्ट्र!

  1. लांडगे बालाजी रामराव

   मी पण राज साहेबांच्या विचारावर चालतो

  2. Rahul Bhimrao Hujare

   आदरणीय राजसाहेब ठाकरे
   अखंड महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहेत.
   जय हिंद जय महाराष्ट्र

  1. मला सुद्धा सदस्य होयच आहे, मी काल पासून link open करतो आहे number otp टाकल्या नंतर पुढे जात नाही what is this problem?

 2. This is my hoby महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top