Marathi Guest Post Site

Marathi Guest Post Website नमस्कार मित्रांनो तुम्ही आमच्या MarathiCorner.com वेबसाईटवर तुम्ही पोस्ट (लेख)/Guest Post सबमिट करायच असल्यास आणि आमच्या वेबसाइट वरून बॅकलिंक्स हवी असेल तर आपण योग्य ठिकाणी आहात कारण या लेखात मी तुम्हाला सांगणार आहे की आपण आमच्यासाठी Guest Post कसे लिहू शकता. आपण आपल्या वेबसाइटसाठी एक DOFOLLOW बॅकलिंक सुधा घेऊ शकता.

What is Guest Post?

एखाद्या चांगल्या प्रकाच्या (famous) वेबसाईट वरून आपल्या वेबसाईट वर traffic (public) घेऊन येण्याच्या पद्धतीला backlink मिळवणे असे म्हणतात आणि हि बॅकलिंक मिळवण्यासाठी केला गेलेला खटाटोप म्हणजेच \”Guest Post\” होय.

Guest Post हि मोठ्या वेबसाईट द्वारे केली जाते यामध्ये लहान Blogs किंवा वेबसाईट असतील ज्यांनी नुकतीच आपल्या Blogging ची सुरुवात केलेली असते, असे ब्लॉगर्स domain authority(DA) मिळवण्यासाठी Guest Post करतात.

आम्ही पुढील विषयी लेख ऑफर करतो

  • मराठी मध्ये तुमच्याकडे असलेली कोणतीही महिती
  • सरकारी योजनांची माहिती (Scheme)
  • CSC
  • Biography
  • शैक्षणिक माहिती (Education)
  • मनोरंजन (Entertainment)
  • मराठी भाषण ( Speech)

Marathi Guest Post Website Rules

तुमच्या पोस्ट (लेख) मंजुरीसाठी अटी व शर्ती

  1. तुम्ही जी पोस्ट सबमिट करताल ती पोस्ट 100% तुमचीच असावी याची नेहमी नोंद घ्या कारण जर आम्हाला कुठून कॉपी करुन आम्हाला पाठवल्यास आढळले तर आपली पोस्ट नाकारली जाईल. कारण तुमचा लेख Copyright टूल्स द्वारे चेक केला जाईल.
  2. कोणताही लहान लेख सबमिट करण्याचा प्रयत्न करू नका तुमचा लेख हा 600+ शब्दांपेक्षा अधिक असावा.
  3. लेखात किमान 2 किंवा 3 फोटो असावेत. \”Marathi Guest Post Website\”
  4. आमच्या अटी व शर्ती-शी जुळत नाही असा कोणताही लेख नाकारण्याचा आमचा अधिकार आहे
  5. यापूर्वी आमच्या वेबसाइटवर जे प्रकाशित झालेले लेख आम्ही स्वीकारत नाही
  6. तुम्ही तुमची सर्व माहिती, लेख आणि लिंक आम्हाला पाठवा.
  7. फक्त मराठी भाषेतच पोस्ट स्वीकारले जातील.
  8. जर आम्ही आपल्याला 3 दिवसांच्या आत प्रत्युत्तर दिले नाही तर आपला लेख नाकारला गेला असे समजावे.

आपले लेख येथे पाठवा
pawarshubham66@gmail.com