महावितरण कृषी योजना – महावितरण वीज बिल माफी योजना सुरू झाली आहे त्यासाठी ऑनलाईन नक्की काय करायचे? हेच आज आपण या लेख मध्ये सर्व माहिती आपण पाहणार आहोत 🔴
महावितरण कृषी योजना

👇TOPIC COVERED👇
- Mahavitaran Krushi yojana 2022-2023
krushi yojana 2022 IN MARATHI
vij bill mafi yojana Maharashtra
veej bill mafi krushi yojana
mahavitaran Krushi yojana MAHARASHTRA
Mahavitaran Krushi Yojana 2022
🔹 शेतकरी बांधवांसाठी योजना 2022,2022,2023 🔹
- सदर योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना एकूण बिलापैकी फक्त ५० टक्केच रक्कम एकदम भरावयाची आहे.
- उर्वरित ५० टक्के रक्कम हि कायमस्वरूपी माफ होणार आहे. हि योजना मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहे.
- परत अशी योजना भविष्यात होणे नाही.
- आपल्याला होत असलेल्या माफीच्या रक्कमेचा तपशील
- 🔴 https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/app या लिंकवर बघता येईल.
- अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा.
- चला तर मग आपले वीज बिल त्वरित भरुया व सदर योजनेचा लाभ घेऊया.
- 🔹 🔹 हा video संपूर्ण पहा आणि सर्व process तुम्हाला येथे मिळेल. #महावितरण_योजना
कृषी पंप वीज धोरण २०२० ही अतिशय चांगली आणि शेतकऱ्यांच्या उपयोगाची योजना होती. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या बिलामध्ये ५० टक्के सवलत दिली गेली होती. पण काही शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमूळे या योजनेचा लाभ घेता आला नाही.
तरी २०२२ मध्ये जशी ५० टक्के सवलत दिली गेली होती तशीच सवलत काही वेळ मुदत देऊन शेतकऱ्यांना द्यावी. हिच कळकळीची विनंती.
कळावे
एक आर्थिक दृष्ट्या मागासलेला शेतकरी…