Mahatma jyotiba phule karj mafi yadi – Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana Maharashtra 2022 Mahatma jyotiba phule karj mafi yadi|mahatma jyotiba Phule karj Mafi yojana list, Mahatma Jyotiba Phule Karj Mukti List,mahatma jyotiba phule karj mukti yojana, mahatma Phule karj Mafi list| mahatma Phule karj mafi yadi|mahatma phule karj Mafi yojana 2022|mahatma phule karj mafi yojana list|MJPSKY List 2022 download Pdf,mjpsky Maharashtra gov in|mjpsky.maharastra.gov.in List
Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana Maharashtra 2022
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर सन 2017 ते 2020 या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.
ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीतील शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखाते पासबुक व बचतखाते पासबुक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन श्री. सावे यांनी केले. {Mahatma jyotiba phule karj mafi yadi}
mahatma jyotiba Phule karj Mafi yojana list
सन 2017 – 18, 2018 – 19 व 2019 – २० या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करुन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित कालावधीत परतफेड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
यामध्ये प्राथमिकदृष्ट्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धीसाठी बँकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या यादीमधील संबंधित शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या विशिष्ट क्रमांकासह शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरणासाठी जावयाचे आहे. त्याठिकाणी संगणकावर दिसत असलेल्या कर्जखात्यांचा तपशील, आधार क्रमांक इत्यादी बाबींची खातरजमा करुन शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. आधार प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यामध्ये थेट प्रोत्साहनपर लाभाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी बँक कर्ज खात्यास आधार क्रमांक उपलब्ध करुन दिलेला नाही. अशा शेतकऱ्यांची नावे पूर्तता झाल्यानंतर समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये निवडणूक आचारसंहिता लागू आहे अशा गावातील पात्र शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये आचार संहिता संपल्यानंतर समाविष्ट केली जाणार आहेत, असेही सहकार मंत्री श्री. सावे यांनी सांगितले. [Mahatma jyotiba phule karj mafi yadi]
पी.डी.एफ. मध्ये सर्व प्रक्रिया डाउनलोड करा
पुणे जिल्हा यादी येथे डाउनलोड करा
संभाजीनगर जिल्हा यादी येथे डाउनलोड करा
वाशीम जिल्हा यादी येथे डाउनलोड करा
बीड जिल्हा यादी येथे डाउनलोड करा
नगर जिल्हा यादी येथे डाउनलोड करा
कोल्हापूर जिल्हा यादी येथे डाउनलोड करा
MJPSKY 3rd List 2020
KARJ MAFI GR MAHARASHTRA 2019-2020:- DOWNLOAD
![]() |
Mahatma Phule karj Mafi yojana |
Mahatma Phule Karj Mafi Yojana Bank Aadhar Link Form Download – Click Here
Karj Mafi 2022 Maharashtra
वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात एक विशेष योजना सुरू केली जाईल. पीक कर्जमाफी योजना ( महात्मा फुले कर्ज मुक्ती) बिनशर्त असेल आणि त्याचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयात वेळेत सादर केला जाईल.
या योजनेचा पहिला टप्पा मार्च 2022 रोजी सुरू होईल. महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजना 2022 चा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांना लवकरच या योजनेंतर्गत अर्ज करून लाभ घेता येणार आहे. विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर झालेल्या संमेलनाला संबोधित करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की कर्जमाफी योजनेत किमान कागदपत्रे सादर करावी लागतील आणि कोणतीही अडचण येणार नाही. राज्य सरकारचे म्हणणे आहे की कर्जमाफीची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. ‘Mahatma jyotiba phule karj mafi yadi’
Shetkari Karj mafi list Maharashtra
- या योजनेंतर्गत लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
- महाराष्ट्र महात्मा फुले कर्ज मुक्ती योजना ऑनलाईन कर्ज माफी योजना 2022 अंतर्गत सरकारी नोकरी कामगार किंवा उत्पन्न कर भरणारा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
- ऊस आणि फळांसह अन्य पारंपारिक शेती करणारे राज्यातील शेतकरीही या योजनेंतर्गत येतील
- बँक अधिकारी केवळ त्या व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेईल.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- मोबाइल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो “Mahatma jyotiba phule karj mafi yadi”
Mahatma jyotiba phule karj mafi yadi
- या महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजनेंतर्गत अर्ज करू इच्छित राज्यातील इच्छुक लाभार्थी ऑफलाइन अर्ज करू शकतात.
- सर्वप्रथम, तुमची सर्व कागदपत्रे, आधार घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या नजीकच्या (CSC CENTER) सी.एस.सी केंद्र किंवा महा ई सेवा केंद्रा कडे जावे लागेल.
- आधार कार्ड आणि बँक पासबुक त्यानंतर, आपल्याला सर्व सत्यापन प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जाची रक्कम त्याच्या खात्यात वर्ग केली जाईल. अशा प्रकारे, आपला अर्ज पूर्ण होईल. {Mahatma jyotiba phule karj mafi yadi}