If you looking for a mahaexcise com Liquor E-Token Registration Maharashtra online then this is the right place for a Maharashtra State Excise Government of Maharashtra (India) Launch a new website portal name is mahaexcise.com to go and register an e token.
Maharashtra mahaexcise Liquor eToken in Mumbai, Pune, Satara, Palghar, Wardh, Ratnagiri, Solapur, Amravati, Dhule, Beed, Gondia, Buldhana, Kolhapur, Jalgaon, Osmanabad, Mumbai City, Nagpur, Sangli, Raigad, Parbhani, Nandurbar, Jalna, Latur, Nanded, Akola, Aurangabad, Yavatmal Registration Apply Online News Here.
mahaexcise E-Token Registration Maharashtra State | mahaexcise.com
Maharashtra Liquor E-Token Registration Apply Online:- महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात दारू विक्रीसाठी ई-टोकन प्रणाली सुरु केली आहे. आता पुणे मध्ये हि प्रणाली चालू आहे काही दिवसात मुंबई, नागपूर आणि इतर शहरांमध्ये येऊ शकते. तर महाराष्ट्र राज्यात दारूच्या दुकानांमध्ये वाढती गर्दीमुळे उत्पादन शुल्क विभाग आता अधिकृत पोर्टलमार्फत टोकन प्रणाली लागू केली आहे. तर, सर्व उमेदवारांना अल्कोहोल ई-टोकन मिळवण्यासाठी स्वत: ची नोंदणी करावी लागेल. आत आपण mahaexcise com द्वारे पुणे मध्ये e token कसे मिळवावे हे माही खाली सांगितले आहे ते पहा.
![]() |
mahaexcise.com Liquor E-Token |
Overview of Liquor e-Token Registration mahaexcise.com in Maharashtra
mahaexcise महाराष्ट्र सरकार प्रायोगिक तत्वावर राज्यात दारूची ई-टोकन प्रणाली राबवत आहे आणि पुण्यामध्ये ती सुरु सुद्धा केली आहे. आणि लवकरच अल्कोहोलची होम डिलीव्हरीदेखील सुरू होईल.
Name of Scheme | Maharashtra mahaexcise e-token |
Will Announce by | Maharashtra Govt. |
Registration Type | Online |
Article Category | Liquor mahaexcise e-Token |
Objective | Maintaining the Social distancing in Covid-19 Lockdown |
Cities | Pune, Mumbai, Nagpur, Nashik, etc. |
- गर्दी पाहून मुंबई महानगरपालिकेने सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दी कमी करण्यासाठी आणि सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासन दारूचे ई-टोकन ऑनलाईन प्रणाली जारी केली आहे.
- तर, घाऊक वाईन मर्चंट असोसिएशनने एक उद्योग संस्था विकसित केली आहे आणि सॉफ्टवेअर अनुप्रयोग वाइनसाठी ई-टोकन जारी करण्यासाठी वापरला जाईल. कोणालाही दारू खरेदी करायची इच्छा असल्यास त्याने आपला token नंबर दाखवणे आवश्यक आहे.
- नोंदणीनंतर ई-टोकन आपल्या समोर webiste टाईम स्लॉट दाखविला जाईल. ज्यांना मद्य खरेदी करायची आहे ते अधिकृत वेब पोर्टलवरून महाराष्ट्र दारूच्या ई-टोकनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
- आपण होम डिलिव्हरी देखील मागू शकता. त्यासाठी पुढील माहिती अजून आली नाही आल्यावर आम्ही तुम्हाला आवश्य कळउ आमच्याशी संपर्कात रहा.
Required documents of Liquor E-Token mahaexcise.com Maharashtra
- Mobile Number(मोबाइल नंबर)
- Name(नाव)
- Pincode(पिन कोड)
- Select your Nearest Shop(
- आपले जवळचे दुकान निवडा)
How to Apply Online for mahaexcise E-Token Registration Maharashtra State?
Follow the given Below Steps For “mahaexcise e token registration maharashtra”:-
Step 2: नंतर तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे एक अर्ज दिसेल त्या मध्ये आपला Mobile Number, आपले Name, District Name आणि Pin Code टाकावा लागेल आणि submit बटनावर क्लिक करावे.
Step 6: हिरवा पर्यायावर select केल्यानंतर तुम्हाला तुमचे token खाली दिल्या प्रमाणे दिसेल. अशा प्रकारे तुम्ही हे registration करावे लागेल.
FAQs
Q1. माझे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे तर मला अल्कोहोल ई-टोकन देखील मिळू शकेल का?
Ans- नाही, तुमचे वर्ष 21 पूर्ण हवे तरच दारूचे ई-टोकन मिळेल.
Q2. दारूचे ई-टोकन वापरण्याची वेळ काय आहे?
ANS- तुम्हाला दिलेल्या e token वर जो असेल तो आहे.
Q3. एका तासामध्ये किती टोकन वाटप केली जाईल?
ANS- एका तासामध्ये जास्तीत जास्त 50 टोकन वाटप केले जातील.