दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी ऑनलाईन अर्ज | Maha Sharad.in Portal Registration 2022

Maha Sharad.in portal registration 2022

Maha Sharad.in Portal Registration 2022 –  सदर पोर्टलरुपी अभियान म्हणजे राज्यातील दिव्यांगांसाठी सहाय्य उपलब्ध होण्याची नामी संधी असनू ज्यामध्ये ते थेट शासनाच्या मंचाद्वारे मागणी करु शकतात.

दिव्यांगं व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमदू केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मंचावर विस्तृतपणे नोंदणी करुन त्यांना आवश्यक ती मदत तथा सहकार्य मिळवू शकतात.

सदर पोर्टल दिव्यांग व्यक्ती व समाजातील दानशरू व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांना विनामूल्य जोडणारा दुवा म्हणजे हे शरद पोर्टल अभियान आहे.

Maha Sharad.in Portal Registration दृष्टी आणि ध्येय

महाराष्ट्रातील दिव्यांगांना अस व्यासपीठ तयार करून देणे ज्यात विविध भागातील सर्व/ कोणत्याही पद्धतीचे दिव्यांग आपलं नाव सहज नोंदवू शकतात राज्यातील दिव्यांगांना त्यांच्या दिव्यांगत्वानुसार आणि लागणाऱ्या मदतीसाठी देणगीदार त्यांचा शोध घेऊ शकतात.

  1.  संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग आणि त्यांना देणगी देऊ इच्छिणाऱ्या देणगीदारांना एकाच पोर्टलखाली  नोंदणी करणे. आणि त्यांचे समर्थन करणे.
  2.  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळांच्या योजनांची माहिती देणे.
  3.  विविध प्रकारच्या माहितीच्या आधारे दिव्यांगाची परीस्थिती आणि गरजा समजून घेणे. “Maha Sharad Portal”
  4. दिव्यांग, अशासकीय संघटना, समाजसेवक आणि देणगीदार या सर्वांना एकाच छताखाली आणणे.

महा शरद पोर्टलची प्रमुख वैशिष्ट्ये

पोर्टलचे नावमहा शरद पोर्टल
कोणी लॉन्च केलेमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीमहाराष्ट्रातील सर्व अपंग व्यक्ती
वस्तुनिष्ठपोर्टलवर सर्व दिव्यांग नागरिकांची नोंदणी करणे.
अधिकृत संकेतस्थळmahasharad.in
वर्ष2022

दिव्यांग व्यक्तींच्या मदत विभाग बद्दल

महाराष्ट्र शासनाचे महाशरद हे पोर्टल असे अभियान आहे की, समाजातील दानशरू व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांच्याकडून गरजू व होतकरु दिव्यांगांना सर्वतोपरी मदत व सहकार्य होण्याच्या दृष्टीने या सर्व घटकांना एकाच मंचावर विनामूल्य आणण्यात येणार आहे.

सदरचे अभियान टप्याटप्याने राबवण्यात येणार असल्याने यामध्ये पूर्णतः पारदर्शकता ठेवण्यात येणार आहे. हे अभियान योग्य नोंदणीसह राज्यातील दिव्यांगं व्यक्तींना आवश्यक असणारी मदत मिळवून देण्याचा विनामूल्य मंच आहे. Maha Sharad.in Portal

विविध प्रसिद्धी माध्यमातनू या पोर्टलचा योग्य प्रचार व प्रसार होणार असल्याने त्या माध्यमातनू राज्यातील अनेक घटक एकत्र येवून दिव्यांगांना मदत तथा सहकार्य करु शकतील.

दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी नवीन पोर्टल सुरू

सदर पोर्टलरुपी अभियान म्हणजे राज्यातील दिव्यांगांसाठी सहाय्य उपलब्ध होण्याची नामी संधी असनू ज्यामध्ये ते थेट शासनाच्या मंचाद्वारे मागणी करु शकतात.

दिव्यांगं व्यक्ती हक्क अधिनियमातील विशेषत्वाने नमदू केलेल्या दिव्यांग व्यक्ती शासनाच्या मंचावर विस्तृतपणे नोंदणी करुन त्यांना आवश्यक ती मदत तथा सहकार्य मिळवू शकतात. Maha Sharad.in Portal

सदर पोर्टल दिव्यांग व्यक्ती व समाजातील दानशरू व्यक्ती, सामाजिक संस्था, कंपन्या यांना विनामूल्य जोडणारा दुवा म्हणजे हे शरद पोर्टल अभियान आहे.

FAQ of Maha Sharad. in portal registration

हे पोर्टल कोण वापरू शकेल?

अपंग व्यक्ती या पोर्टलवर नोंदणी करू शकते, देणगी देण्यास इच्छुक व्यक्ती देखील या पोर्टलवर नोंदणी करू शकते.

लोक या पोर्टलवर कुठून नोंदणी करू शकतात का?

महाराष्ट्रातील अपंग व्यक्ती या पोर्टलवर यशस्वीपणे नोंदणी करू शकते आणि संपूर्ण भारतातील व्यक्ती या पोर्टलवर देणगीदार म्हणून नोंदणी करू शकतात.

या पोर्टलवर कोणत्याही दिव्यांग नोंदणीसाठी UDID प्रमाणपत्र अनिवार्य आहे का?

UDID शिवाय दिव्यांग देखील या पोर्टलवर नोंदणी करू शकतात, तथापि, PWD UDID असणा-या दिव्यांग व्यक्तीला कागदपत्रे आणि पडताळणीच्या बाबतीत देणगीसाठी देणगीदारांकडून अधिक आकर्षण मिळू शकते.

या पोर्टलवर कोणत्याही वयोगटाची नोंदणी करता येईल का?

होय, कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या पोर्टलवर नोंदणी करू शकते दिव्यांगांना रक्तदानासाठी आवश्यक आधार कधी मिळणार पोर्टलवरील देणगीदारांकडूनच देणगी सुरू केली जाईल, म्हणून जेव्हा एखादा देणगीदार एखाद्या दिव्यांगाला मदत करण्यास स्वारस्य दाखवेल तेव्हाच देणगी सुरू होईल.

नोंदणीकृत व्यक्ती पासवर्ड विसरल्यास काय करावे?

लॉगिन करताना कृपया नवीन पासवर्ड सुरू करण्यासाठी पासवर्ड विसरा लॉगिन हेतूंसाठी पोर्टलवर वापरकर्त्याचे तपशील काय असतील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक नेहमी लॉगिन हेतूंसाठी वापरकर्ता तपशील म्हणून वापरला जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top