कुक्कुट पालन पालन योजना अर्ज सुरु | Kukut Palan Yojana Maharashtra 2022

kukut palan yojana 2021 maharashtra

Kukut Palan Yojana Maharashtra 2022: कुक्कुट पालन योजना अर्ज| kukut palan mahiti | Kukut Palan Yojana Maharashtra | अंडी उत्पादन व्यवसाय |  पोल्ट्री व्यवसाय माहिती | कोंबडी पालन योजना | कुक्कुट पालन कर्ज योजना | कुक्कुट पालन शेड |Kukut Palan Yojana Online form

कुक्कुट पालन योजना सुरू करण्याचा उद्देश असा आहे की, राज्याचा व्यवसाय वाढविणे व लोकांना रोजगार संधी मिळणे. महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी कोंबड्या पालनचा व्यवसाय सुरू करू शकतो.

यासाठी सरकार आपल्याला कर्ज देणार आहे. यामुळे आपल्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतेही अडचण येणार नाही. या योजनेच्या माध्यमातून लोक आपली आर्थिक तंगी दूर करू शकतो.

या लेखामध्ये कुक्कुट पालन योजना बद्दल आपण पात्रता, उद्दिष्टे, अटी व शर्ती अशी भरपूर माहिती जाणून घेणार आहोत.

Kukut Palan Yojana Maharashtra 2022

या योजनेला फक्त महाराष्ट्र राज्यातच सुरू करण्यात आले आहे. कुक्कुट पालन योजना भारतामध्ये नाबार्ड नॅशनल ‘बँक ऑफ ॲग्रीकल्चर रूरल डेव्हलपमेंट’ द्वारा समर्थित आहे.

या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना कुक्कुट पालनासाठी बढावा देत आहे. सरकारने यासाठी 1000 पेक्षा पोल्ट्री फार्म सुरू केले आहे.
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला ह्या व्यवसायाची माहिती असणे गरजेचे आहे.

ही योजना सरकारचा मुख्य उद्देश असा की प्रत्येक शेतकऱ्याला आत्मनिर्भर करायचं आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला कोणतेही अडचण येणार नाही कारण सरकार आपल्याला योग्य रीतीने कर्ज देणार आहेत.

कुक्कुट पालन योजना उद्देश

• महाराष्टातला कोणताही व्यक्ती व्यवसाय करून आर्थिक परिस्थिती चांगली करू शकेल.

• बॅक तुम्हाला लोन देईल त्यामुळे तुमचा व्यवसाय सुरू होईल.

• ज्या व्यक्तीकडे व्यवसाय सुरू करण्या इतका पैसा नाही तो ही या योजनमार्फत आपला व्यवसाय सुरू करू शकतो.

• या योजनेच्या माध्यमातून सरकारला आत्मनिर्भर बनवायचा आहे.

Overview of Kukut Palan Scheme

योजनेचे  नाव  Kukut Palan Yojana Maharashtra
योजनेचे कार्यक्षेत्रसंपुर्ण राज्य
जारी करणारा विभागमहाराष्ट्र शासन
लाभ एकरकमी 50000 ते 7 लाखापर्यंत खर्च
लाभार्थीशेतकरी
अर्ज फॉर्म ऑफलाईन

कुक्कुट पालन योजना फायदे

• कुक्कुट पालन हा व्यवसाय कमी पैशात सुरू होतो.

• या व्यवसायातून दोन पद्धतीने व्यक्ती पैसे कमवू शकतो. जसे अंडे विकून व मांस विकून.

• ज्यांना ह्या व्यवसायात रूची आहे त्यांना वित्तीय मदत होईल.

• पोल्ट्री शेड आणि फीड रूम बनवायला सरकारचे सहकार्य

• महाराष्ट्र मध्ये लगभग 30 लाख लोक कुक्कुट पालन व्यवसाय करत आहे आणि राष्ट्रीय आय मध्ये 26,000 रूपयांचा योगदान देऊ राहिले.

कुक्कुट पालन योजना पात्रता

1) महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे.

2) शेतकरी असला पाहिजे.

3) महाराष्ट्राचे सहकारी संघटन या योजनेचा फायदा घेऊ शकते.

4) महाराष्टाचे गैर सहकारी संघटन पण या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

5) व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीला व्यसायचा अनुभव पाहिजेत.

6) व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्याप्त जमीन हवी.

Kukut Palan Yojana Documents

1) पासपोर्ट फोटो

2) आधार कार्ड

3) मतदान कार्ड

4) रहिवासी प्रमाणपत्र

5) रेशन कार्ड

6) बॅक पासबुक झेरॉक्स

कुक्कुट पालन योजना अर्ज कुठे करायचा?

• सहकारी बँक

• क्षेत्रीय ग्रामीण बॅंक

• वाणिज्य बॅंक

• राज्य सहकारी कृषी आणि विकास ग्रामीण बॅंक

• सर्व व्यवसायिक बॅंक

Kukut Palan Yojana 2022 Maharashtra

• जर आपण ह्या व्यसायला लहान स्तरावर जर सुरू करत असेल तर 50000 ते 1.5 लाखापर्यंत खर्च येईल.

• व्यवसायाला मोठ्या स्तरावर जर सुरू करत असाल तर 1.5 लाख ते 3.5 लाख खर्च येईल.

• ह्या योजने मधून मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर बॅंक 7 लाखापर्यंत कर्ज देईल.

• या योजनेसाठी लोन फक्त सरकारच्या नाबार्ड बॅंक मधूनच अर्ज करू शकतो.

 

कुक्कुट पालन योजनेमध्ये अनुदान किती मिळते?

तुम्हाला एकरकमी 50,000 ते 7 लाखापर्यंत अनुदान मिळू शकते.

कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी किती खर्च येतो?

तुम्ही व्यवसाय जर मोठ्या स्तरावर सुरू करत असाल तर 1.5 लाख ते 3.5 लाख खर्च येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top