कारगिल विजय दिवस भाषण | Kargil Vijay Diwas Speech in Marathi

Kargil Vijay Diwas Speech in Marathi

Kargil Vijay Diwas Speech in Marathi – कारगिल विजय दिन म्हणून 26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता.

हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता होय. (Kargil Vijay Diwas Speech in Marathi)

Kargil Vijay Diwas Speech in Marathi

सदियों तक अमर रहेगा,
तेरा बलिदानू,
मेरा शत-शत नमन,
तुम तक पहुँचे,
यही है अरमान ।

लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. इ. स. 1999 च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करांने रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. भारतीय सरकाराने घुसखोरांना हुसकावण्यासाठी ‘ऑपरेशन विजय’ या नावा खाली कार्यवाही चालू केली.

भारतीय वायुसेनेकडून ही ‘ऑपरेशन सफेद सागर’ सुरू झाले. या ऑपरेशनाद्वारे पायदळ सैन्याची नेआण करण्याची मोटी भूमिका वायुसेनेने पार पाडली. भारतीय नौदलानेही पाकिस्तानी बंदरांना आपले लक्ष्य केले व त्यामध्ये येणाऱ्या जहाजांची कोंडी केली. “Kargil Vijay Diwas Speech in Marathi”

कारगिल विजय दिवस भाषण

भारताने इ.स. 1999 सालच्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पर्यंत अनेक महत्त्वच्या लढाया केल्या व अनेक जागा ताब्यात मिळवल्या. युद्धात 527 भारतीय सैनिक शहीद झाले तर अनेक जख्मी झाले.

हा युद्ध 60 दिवसापर्यंत चालला होता आणि सुमारे 2 लाख सैनिकांनी यात सहभाग केला होता. देशातील सैनिकांना आदर करण्याचा हा दिवस असती.

Kargil Vijay Diwas Speech in Marathi

भारतीय लष्करातील सैनिकांना कारगिल युद्धात दर्शवलेल्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्री व इतर अधिकारी अमर जवान स्तंभाला भेट देतात, त्यांच्या स्मरण करतात व त्यांना श्रध्दांजली देतात.

देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपल्या मातृभूमिच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या नायकांना नायकांचा देशाला अभिमान आहे.

कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो ?

कारगिल विजय दिवस 26 जुलै रोजी साजरा केला जातो.

कारगिल विजय दिवस का साजरा केला जातो ?

कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

कारगिल युद्धात किती भारतीय सैनिकानीं प्राण गमावले ?

युद्धामध्ये 527 भारतीयांना प्राण गमवावे लागले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top