भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या 1500 जागांसाठी भरती | Indian Navy Agniveer Recruitment 2022

Indian Navy Agniveer Recruitment 2022 1 -

Indian Navy Agniveer Recruitment 2022: Indian Navy Agniveer Recruitment has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows –

Indian Navy Agniveer Recruitment 2022

भारतीय नौदलात अग्निवीर पदांची भरती अंतर्गत अग्निवीर (SSR) 01/2023 बॅच,अग्निवीर (MR) 01/2023 बॅच पदांच्या एकूण 1500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त पद 1 साठी गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान) पद 2 साठी 10वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय हे पद 1 साठी जन्म 01 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 दरम्यान आसवे

भारतीय नौदलात अग्निवीर पदांची भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. ₹550+18% GST आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सुरु होण्याची तारीख 08 डिसेंबर 2022आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – अग्निवीर (SSR) 01/2023 बॅच,अग्निवीर (MR) 01/2023 बॅच
  • Total जागा – 1500 Vacancy
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पद 1 साठी गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान) पद 2 साठी 10वी उत्तीर्ण
  • नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
  • वयोमर्यादा (Age Limit) – 01 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 दरम्यान आसवे
  • अर्ज शुल्क (Fees) – ₹550+18% GST
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख (Start Date of Online Application) – 08 डिसेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 17 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा 
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा 
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा 

भारतीय नौदलात अग्निवीर पदांची भरती 2022

Department NameIndian Navy Agniveer Department
Name of PostsAgniveer (SSR) 01/2023 Batch,Agniveer (MR) 01/2023 Batch
No. of Posts1500 Vacancy
Job LocationALL INDIA
Application ModeONLINE
Official WebSitehttps://indiannavy.nic.in/

How To Apply ForIndian Navy Agniveer Recruitment   2022 Maharashtra

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022  आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

या पोस्टसाठी वयोमर्यादा किती आहे?

01 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 दरम्यान आसवे.

फॉर्म हा कोणत्या पद्धतीने करायचा आहे?

या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top