भारतीय तटरक्षक दलात भरती | Indian Coast Guard Recruitment 2022

20220828 130613 -

Indian Coast Guard Recruitment : Indian Coast Guard Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

Indian Coast Guard Recruitment 2022

भारतीय तटरक्षक दलात भरती अंतर्गत नाविक (जनरल ड्युटी-GD),नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB),यांत्रिक (मेकॅनिकल),यांत्रिक (इलेक्ट्रिकल),यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स),जनरल ड्यूटी (GD),कमर्शियल पायलट लायसन्स (SSA),टेक्निकल (मेकॅनिकल),टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स),लॉ एन्ट्री  पदांच्या एकूण 3026 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.

या भरती करिता उमेदवार हा फक्त पद 1  ते 5 साठी नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र), नाविक (DB): 10वी उत्तीर्ण,यांत्रिक: (i) 10वी/12वी उत्तीर्ण   (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा पद 6 ते 10जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर): (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण,कमर्शियल पायलट लायसन्स: (i) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण (ii) CPL (Commercial Pilot License),टेक्निकल (मेकॅनिकल): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण,टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण,लॉ एन्ट्री: 60% गुणांसह LLB असावा. उमेदवाराचे वय हे  पद 1 ते 5 जन्म 01 मे 2001 ते 30 एप्रिल 2005 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट], पद 6 ते 10[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट],जनरल ड्यूटी (GD): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान,कमर्शियल पायलट एंट्री (SSA): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान,टेक्निकल (मेकॅनिकल): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान,टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान,लॉ एन्ट्री: जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2001 दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे. 

भारतीय तटरक्षक दलात भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु.पद 1 ते 5 General/OBC: ₹250/- [SC/ST: फी नाही],पद 6 ते 10 साठी फी नाही. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सुरु होण्याची तारीख 08 सप्टेंबर 2022 आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2022 (05:30 PM) आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – नाविक (जनरल ड्युटी-GD),नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB),यांत्रिक (मेकॅनिकल),यांत्रिक (इलेक्ट्रिकल),यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स),जनरल ड्यूटी (GD),कमर्शियल पायलट लायसन्स (SSA),टेक्निकल (मेकॅनिकल),टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स),लॉ एन्ट्री
  • Total जागा – 371 Vacancy
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पद 1  ते 5 साठी नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र), नाविक (DB): 10वी उत्तीर्ण,यांत्रिक: (i) 10वी/12वी उत्तीर्ण   (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा पद 6 ते 10जनरल ड्यूटी (पायलट/नेव्हिगेटर): (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण,कमर्शियल पायलट लायसन्स: (i) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण (ii) CPL (Commercial Pilot License),टेक्निकल (मेकॅनिकल): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण,टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण,लॉ एन्ट्री: 60% गुणांसह LLB असावा
  • नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारतात
  • वयोमर्यादा (Age Limit) – पद 1 ते 5 जन्म 01 मे 2001 ते 30 एप्रिल 2005 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट], पद 6 ते 10[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट],जनरल ड्यूटी (GD): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान,कमर्शियल पायलट एंट्री (SSA): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान,टेक्निकल (मेकॅनिकल): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान,टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान,लॉ एन्ट्री: जन्म 01 जुलै 1993 ते 30 जून 2001 दरम्यान
  • अर्ज शुल्क (Fees) – फीस रु.पद 1 ते 5 General/OBC: ₹250/- [SC/ST: फी नाही],पद 6 ते 10 साठी फी नाही
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख (Start Date of Online Application) – 08 सप्टेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 22 सप्टेंबर 2022 (05:30 PM)
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा 
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा

भारतीय तटरक्षक दलात भरती 2022

Department NameICG Department
Recruitment DetailsICG RECRUITMENT 2022
Name of PostsNavik(General Duty-GD),Navik (Domestic Branch-DB),Yantrik (Mechanical),Yantrik (Electrical),Yantrik (Electronics),General Duty(GD),Commercial Pilot Licence (SSA),Technical (Mechanical),Technical (Electrical/Electronics),Law Entry
No. of Posts371 Vacancy
Job LocationALL INDIA
Application ModeONLINE
Official WebSitehttps://www.indiancoastguard.gov.in/

 

How To Apply For Indian Coast Guard Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत –https://cgept.cdac.in/icgreg/candidate/login या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2022 (05:30 PM) आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top