IBPS PO Recruitment 2021: आयबीएस पीओ परीक्षा २०२१ चे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या पदभरती अंतर्गत एकूण ४१३५ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. देशातील विविध राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Institute of Banking Personnel Selection- IBPS PO Recruitment 2021 (IBPS PO Bharti 2021) for 4135 Probationary Officer/ Management Trainee Posts. (CRP- PO/MT-XI).
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत परिविक्षा अधिकारी/ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 4135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे.
IBPS PO Recruitment 2021
क्लेरिकल कॅडर पदासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनने अखेर 19 ऑक्टोबर 2021 रोजी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर अर्थात @ibps.in वर IBPS PO Recruitment 2021 Notification प्रकाशित केली आहे. IBPS ने जारी केलेल्या तपशीलवार अधिसूचनेनुसार IBPS PO 2021 साठी एकूण 4135 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.
IBPS PO 2021 साठी फॉर्म भरणे 20 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होणार आहे. IBPS PO Notification (आयबीएस पीओ परीक्षा) 2021 अधिकृत जाहिरातीनुसार IBPS PO 2021 Prelims Exam (पूर्व परीक्षा) 4 आणि 11 डिसेंबर रोजी आयोजित केली जाईल. ‘IBPS PO Notification’
IBPS PO Notification 2021
Total: 4135 जागा
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/ मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
- ST – 679 जागा
- OBC – 1102 जागा
- SC – 679 जागा
- EWS – 404 जागा
- UR – 1600 जागा
Total = 4135 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 10 नोव्हेंबर 2021 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC:₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2021
परीक्षा:
पूर्व परीक्षा: 04 & 11 डिसेंबर 2021
मुख्य परीक्षा: जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
अर्ज (Online): Apply Online [Starting: 20 ऑक्टोबर 2021
IBPS PO Recruitment 2021