IBPS मार्फत ‘लिपिक’ 6000+ पदाची मेगा भरती | IBPS Clerk Recruitment 2022

IBPS Clerk Recruitment 2022 -

IBPS Clerk Recruitment 2022: IBPS Clerk Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

IBPS Clerk Recruitment 2022

लिपिक’ पदाची मेगा भरती अंतर्गत लिपिक पदांच्या एकूण 6000+रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा. उमेदवाराचे वय हे  01 जुलै 2022 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे. लिपिक’ पदाची मेगा भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु.General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-] आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख  21 जुलै 2022 आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – लिपिक
  • Total जागा – 6000+
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा
  • नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारतात
  • वयोमर्यादा (Age Limit) – 01 जुलै 2022 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • अर्ज शुल्क (Fees) – General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
  • अनुभव (Experience) – N/A
  • पगार (Pay Scale) – N/A
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 21 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा
  • भर्ती प्रक्रिया (Selection Process) – N/A

 

लिपिक’ पदाची मेगा भरती 2022

Department NameIBPS Department
Recruitment DetailsIBPS Recruitment 2022
Name of PostsClerk
No. of Posts6000+
Job LocationALL INDIA
Application ModeONLINE
Official WebSitehttps://www.ibps.in/

 

How To Apply For IBPS Clerk Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत https://ibpsonline.ibps.in/crpcl12jun22/ या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख  21 जुलै 2022 आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top