भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांड मध्ये भरती | HQ Southern Command Recruitment 2022

hq southern command recruitment -

HQ Southern Command Recruitment  2022: HQ Southern Command Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

HQ Southern Command Recruitment  2022

भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांड भरती अंतर्गत पदांच्या एकूण 148  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त 10 वी व 12 वी पास असावा. उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्ष दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे. भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांड भरती 2022 करिता आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – जाहिरात मध्ये पाहा
  • Total जागा – 148 vaccancy
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – 10 वी ते 12 वी पास
  • नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारतात
  • वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 27 वय
  • अनुभव (Experience) – N/A
  • पगार (Pay Scale) – N/A
  • अर्ज पद्धती – online
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 13 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा

 

भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांड मध्ये भरती 2022

Department NameHQ Department
Recruitment DetailsHQ Recruitment 2022
Name of PostsNotification madhi paha
No. of Posts148 vaccancy
Job LocationALL INDIA
Application ModeONLINE

 

How To Apply For HQ Southern Command Recruitment  2022 

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.
  5. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top