भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती | FCI Recruitment 2022

FCI recruitment -

FCI Recruitment 2022 : FCI Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

FCI Recruitment 2022

भारतीय अन्न महामंडळात भरती अंतर्गत ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल),ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल),स्टेनो ग्रेड -II,असिस्टंट ग्रेड-III (जनरल) ,असिस्टंट ग्रेड-III (अकाउंट्स),असिस्टंट ग्रेड–III (टेक्निकल),असिस्टंट ग्रेड-III (डेपो),असिस्टंट ग्रेड-III (हिंदी) पदांच्या एकूण 5156 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.

या भरती करिता उमेदवार हा फक्त पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव,पद क्र.2: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव,पद क्र.3: (i) पदवीधर  (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि  व शॉर्टहैंड 80 श.प्र.मि,पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता,पद क्र.5: (i) B.Com   (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता,पद क्र.6: (i) B.Sc.(कृषी) किंवा  B.Sc. (बॉटनी / जूलॉजी / बायो-टेक्नोलॉजी / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स)  किंवा  B.Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी)  (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता,पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता,पद क्र.8: (i) हिंदी मुख्य विषयासह पदवी  (ii) हिंदी-इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/प्रमाणपत्र असावा. उमेदवाराचे वय हे 01 ऑगस्ट 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे.  भारतीय अन्न महामंडळात भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु.General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]  आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2022 (04:00 PM) आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल),ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल),स्टेनो ग्रेड -II,असिस्टंट ग्रेड-III (जनरल) ,असिस्टंट ग्रेड-III (अकाउंट्स),असिस्टंट ग्रेड–III (टेक्निकल),असिस्टंट ग्रेड-III (डेपो),असिस्टंट ग्रेड-III (हिंदी)
  • Total जागा – 5156 Vacancy
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव,पद क्र.2: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव,पद क्र.3: (i) पदवीधर  (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि  व शॉर्टहैंड 80 श.प्र.मि,पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता,पद क्र.5: (i) B.Com   (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता,पद क्र.6: (i) B.Sc.(कृषी) किंवा  B.Sc. (बॉटनी / जूलॉजी / बायो-टेक्नोलॉजी / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स)  किंवा  B.Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी)  (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता,पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता,पद क्र.8: (i) हिंदी मुख्य विषयासह पदवी  (ii) हिंदी-इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/प्रमाणपत्र
  • नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
  • वयोमर्यादा (Age Limit) – 01 ऑगस्ट 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • अर्ज शुल्क (Fees) – General/OBC: ₹500/-  [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) –  05 ऑक्टोबर 2022 (04:00 PM)
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा 
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा 
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा 
  • भर्ती प्रक्रिया (Selection Process) – Exam

How To Apply For FCI Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत –https://ibpsonline.ibps.in/fcineaug22/ या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2022 आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top