{लिस्ट डाउनलोड} फळपिक विमा योजना यादी 2022 महाराष्ट्र

फळपिक विमा योजना महाराष्ट्र सन 2018, 2018-2019, 2019-2020, 2020-2022 मध्ये आंबिया बहार व मृग बहाराकरिता राज्य हिस्साची रक्कम विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यासाठी लिस्ट/यादी निधी वितरीत करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्या पासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधीत राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी,

त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुर्नरचित हवमान आधरित फळपिक विमा योजना महाराष्ट्र सन 2018, 2018-2019, 2019-2020, 2020 2022 राबविण्यात येत आहे.

फळपिक विमा योजना यादी list
फळपिक विमा योजना यादी list

विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परीणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादना मध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.

या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना राबण्यात येते.

फळपिक विमा 2020-21 आंबिया बहार निधी वितरीत

या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई महाराष्ट्र मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना सन 2022

संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष व प्रायोगिक तत्वावर स्ट्राबेरी (आंबिया बहार)

या ८ फळपिकासाठी जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन राबविण्यात आली आहे.

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2022अंतर्गत कृषि आयुक्तालयाने सादर केलेली मागणीचा विचार करता भारतीय कृषि विमा कंपनीस

रक्कम रु.१०,६५,३०,६५२/- इतका निधी उपलब्ध करून देण्यासाठी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत बाबीवर होणरा खर्च खालील लेखाशिर्षाखाली भागविण्यात यावा.

फळपिक विमा 2022 मृग बहार निधी वितरीत

या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना सन 2022 मध्ये

संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू व लिंबू (मृग बहार) या ६ पिकांसाठी जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन राबविण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत पुर्नरचित हवामान आधरित फळपिक विमा योजना मृग बहार सन

2022 मध्ये राबविण्यासाठी संदर्भ क्र.१ व २ मधील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना मृग बहार सन साठी कृषि आयुक्तालयाने सादर केलेल्या मागणीचा विचार करता भारतीय कृषि विमा कंपनीस

रक्कम रु.२९,४६,८९,८३९/- इतका निधी उपलब्ध करून देण्यासाठी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

प्रस्तुत बाबीवर होणरा खर्च खालील लेखाशिर्षाखाली भागविण्यात यावा.

फळपिक विमा 2022 मृग बहार निधी वितरीत

सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना

सन २०१९-२० मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू व लिंबू (मृग बहार) या ६ पिकांसाठी जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन राबविण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत पुर्नरचित हवामान आधरित फळपिक विमा योजना

सन २०१९-२० मध्ये राबविण्यासाठी संदर्भ क्र.१ मधील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना मृग बहार सन २०१९ साठी कृषि आयुक्तालयाने सादर केलेल्या मागणीचा विचार करता भारतीय कृषि विमा कंपनीस

रक्कम  रु.४,३३,७४४/- इतका निधी उपलब्ध करून देण्यासाठी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत बाबीवर होणरा खर्च खालील लेखाशिर्षाखाली भागविण्यात यावा.

 

फळपिक विमा 2018-19 आंबिया बहार & मृग बहार निधी वितरीत

या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी महाराष्ट्र एक उपाय म्हणुन पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना सन २०१८-१९ मध्ये

द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा, काजू, पेरू व लिंबू या ९ पिकांसाठी जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन राबविण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत पुर्नरचित हवामान आधरित फळपिक विमा योजना महाराष्ट्र

सन २०१८-१९ मध्ये राबविण्यासाठी संदर्भ क्र.१ मधील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना महाराष्ट्र मृग बहार सन 2022 साठी कृषि आयुक्तालयाने सादर केलेल्या मागणीचा विचार करता भारतीय कृषि विमा कंपनीस

रक्कम रु.२९,४६,८९,८३९/- इतका निधी उपलब्ध करून देण्यासाठी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

 2018 मृग बहार निधी वितरीत

फळपीक विमा योजना सन २०१८ मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू व चिकू (मृग बहार) या ५ पिकांसाठी जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन राबविण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत पुर्नरचित हवामान आधरित फळपिक विमा योजना महाराष्ट्र सन २०१८ मध्ये राबविण्यासाठी संदर्भ क्र.१ मधील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना मृग बहार सन २०१८ साठी कृषि आयुक्तालयाने सादर केलेल्या मागणीचा विचार करता भारतीय कृषि विमा कंपनीस

रक्कम रु.२,२५,५४९/- इतका निधी उपलब्ध करून देण्यासाठी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

फळपिक विमा योजना लिस्ट|यादी महाराष्ट्र Download

पिक : स्ट्रॉबेरी (आंबिया बहार)
जिल्हे : सातारा. (एकूण जिल्हे-1)

पिक: मोसंबी (आंबिया बहार)
जिल्हे : अमरावती, नांदेड, जालना, नागपूर, अहमदनगर, परभणी, बुलढाणा, जळगांव, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, धुळे, बीड, हिंगोली, औरंगाबाद, वर्धा, अकोला. (एकूण जिल्हे – 17)

पिक :डाळिंब (आंबिया बहार) जिल्हे : बुलढाणा, जळगाव, धुळे, सोलापूर, नाशिक, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, वाशिम, परभणी, सांगली, औरंगाबाद, बीड, अकोला, हिंगोली. (एकूण जिल्हे-18)

पिक : संत्रा (आंबिया बहार).
जिल्हे : अहमदनगर, अमरावती, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, परभणी, पुणे, जालना, वर्धा, अकोला, हिंगोली, बीड. (एकूण जिल्हे-13)

पिक : काजू (आंबिया बहार)
जिल्हे : कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, नाशिक, ठाणे (एकूण जिल्हे-7)

पिक : केळी (आंबिया बहार)
जिल्हे : जळगांव, बुलढाणा, नांदेड, नंदुरबार, धुळे, सोलापूर, परभणी, पुणे, सातारा, लातुर, उस्मानाबाद, कोल्हापुर, अमरावती, जालना,

पालघर, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, हिंगोली, सांगली, अकोला, औरंगाबाद, वर्धा, बीड, ठाणे. (एकूण जिल्हे-26)

 

पिक : द्राक्ष – अ (आंबिया बहार) –  जिल्हे -नाशिक, अहमदनगर, धुळे व बुलढाणा (एकुण जिल्हे- 4)

द्राक्ष – ब (आंबिया बहार) – जिल्हे- सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, सातारा, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, बीड (एकुण जिल्हे – 11)

आंबा (आंबिया बहार)
जिल्हे : समुह क्र. 3 – नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली. (एकूण जिल्हे-4)

पिक: आंबा (आंबिया बहार)
जिल्हे : समुह क्र. 2 – अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, वाशिम, जालना, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, औरंगाबाद, बीड. (एकूण जिल्हे-14)

पिक: आंबा (आंबिया बहार)
जिल्हे: समुह क्र. 1 – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे (एकूण जिल्हे-5)

 Download Falpik Pik Vima Yadi|List Maharashtra

  • आंबिया बहार फळपिक विमा लिस्ट|यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि Aicofindia ची वेबसाईट वरती जा.

https://www.aicofindia.com/AICHindi/Pages/default.aspx

  • Aicofindia ची वेबसाईट ओपन झाल्यावर “हमारा व्यवसाय” या टॅब मध्ये “व्यवसाय विवरण–राज्य/केंद्र” या ऑप्शन वर क्लिक करा.
  • पुढे तुम्हाला देशाचा नकाशा दिसेल त्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर क्लिक करा.

 

  • आता एक “आरडबल्यूबीसीआईएस रबी अम्बेबहार 2019-20 के किसानों की सूची”
  • अशी लिंक तुम्हाला समोर दिसेल त्या लिंक वर क्लिक करा आणि यादी डाउनलोड करा.
पिक विमा यादी|लिस्ट डाउनलोड करा - Download

2 thoughts on “{लिस्ट डाउनलोड} फळपिक विमा योजना यादी 2022 महाराष्ट्र”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top