E Pik Pahani Last Date :- ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या साहाय्याने सर्व खातेदार शेतकरी तलाठ्याकडे न जाता आपल्यास्वतःच्या मोबाईल वरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई पीक नोंदणी प्रकल्प हा १५ ऑगस्टपासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या अॅप द्वारे आता पर्यंत सुमारे 99 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी भ्रमणध्वनी अॅप द्वारे आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.
E Pik Pahani Last Date
सध्या पीक विमा योजना 2022-23 संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे त्यामुळं तुमच्या ७/१२ वर पिकांची नोंद असणे गरजेचं आहे. खरीप हंगामाच्या पीक पाहणीची कार्याहावाही सुरु आहे. खरीप हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदी साठी ई-पीक पाहणी चे 2.0 हे मोबाईल अॅपचे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. तरी सर्व खातेदार शेतकरी यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे
कार्यक्रमाचे नाव | ई पीक पाहणी |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकार ने |
लाभार्थी | महाराष्ट्रातील सर्व शेतकरी |
उद्देश | ७१२ वर आपल्या पिकांची नोंद |
अप्लिकेशन | Version 2 Link |
लास्ट डेट | 15 October 2022 |
शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंदणी ई-पीक पाहणी अॅपवर करता यावी. यासाठी १५ ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिलेली आहे. त्यानंतर खरीप पिकासाठी नोंदणी करता येणार नाही. याचा फायदा पीकविमा दाव्यांमध्ये होईल. – बालाजी शेवाळे, राज्य उपसमन्वयक, ई-पीक पाहणी
खरीप हंगामातील पिकांची ई- पीकपाहणी नोंदवण्याची शेवटची मुदत 15 ऑक्टोबर 2022 हि आहे. तरी सर्व शेतकरी बंधुंना आवाहन करण्यात येते कि सर्व शेतकरी बंधूंनी मुदतीच्या आत खरीप हंगामाची आपली पिक पाहणी मोबाईल अॅप द्वारे पूर्ण करून घ्यावी.
✅ पीक पाहणी कशी करावी? हा व्हिडिओ पहा 👇👇 e peek pahani new version 2
Pingback: द्राक्ष, डाळिंबासाठी समूह विकास योजना | Samuh Vikas Yojana Maharashtra - शेतकरी न्यूज
अॅप चालत नाही. पुन्हा प्रयत्न करा आसा पाॅप अप येत आहे..
pic nodani
sugarcane, kadal, bajari, vasti 30 aar. 5 aar. 5aar. 51 aar
survey no. 165/5 khata kramank 788
91 aar
Bor self vihir public