संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 1901 जागांसाठी भरती | DRDO CEPTAM Recruitment 2022

DRDO CEPTAM Recruitment 2022 -

DRDO CEPTAM Recruitment 2022:DRDO CEPTAM Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

DRDO CEPTAM Recruitment 2022

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती अंतर्गत सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B),टेक्निशियन-A (TECH-A) पदांच्या एकूण 1901 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.

या भरती करिता उमेदवार हा फक्त पद क्र.1: B.Sc (कृषी/कृषी विज्ञान/बॉटनी/केमिस्ट्री/केमिकल सायन्स/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/गणित/फोटोग्राफी/फिजिक्स/प्रिंटिंग टेक्नोलॉजी/सायकोलोजी/टेक्सटाईल/टेक्सटाईल केमिस्ट्री/झूलॉजी/MLT)  किंवा  डिप्लोमा (ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ लायब्ररी सायंस/मेटलर्जी/टेक्सटाईल केमिस्ट्री/टेक्सटाईल इंजिनिअरिंग),पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण  (ii)  संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा. उमेदवाराचे वय हे  23 सप्टेंबर 2022  रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] दरम्यान असावे.

नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सुरु होण्याची तारीख 03 सप्टेंबर आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022  (05:00 PM) आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B),टेक्निशियन-A (TECH-A)
  • Total जागा – 1901 vacancy
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पद क्र.1: B.Sc (कृषी/कृषी विज्ञान/बॉटनी/केमिस्ट्री/केमिकल सायन्स/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/गणित/फोटोग्राफी/फिजिक्स/प्रिंटिंग टेक्नोलॉजी/सायकोलोजी/टेक्सटाईल/टेक्सटाईल केमिस्ट्री/झूलॉजी/MLT)  किंवा  डिप्लोमा (ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ लायब्ररी सायंस/मेटलर्जी/टेक्सटाईल केमिस्ट्री/टेक्सटाईल इंजिनिअरिंग),पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण  (ii)  संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा
  • नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
  • वयोमर्यादा (Age Limit) – 23 सप्टेंबर 2022  रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • अर्ज शुल्क (Fees) – General/OBC/EWS: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख (Start Date of Online Application) – 03 सप्टेंबर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 23 सप्टेंबर 2022  (05:00 PM)
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा 
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा 
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा 
  • भर्ती प्रक्रिया (Selection Process) – EXAM

 

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती 2022

Department NameDRDO CEPTAM DEPARTMENT
Recruitment DetailsDRDO CEPTAM RECRUITMENT 2022
Name of PostsSenior Technical Assistant-B (STA-B),Technician-A (TECH-A)
No. of Posts1901 Vacancy
Job LocationALL INDIA
Application Mode ONLINE
Official WebSitehttps://www.drdo.gov.in/

 

How To Apply For DRDO CEPTAM Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत –https://www.drdo.gov.in/ceptm-advertisement/1782 या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 (05:00 PM) आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top