2022 मध्ये दिवाळीच्या काळात करा हे Business आणि कमवा लाखो रुपये | Diwali business ideas in Marathi

Diwali business ideas in Marathi

Diwali business ideas in Marathi: मित्रांनो, दिवाळीच्या दिवसात दिवाळीचा आनंद घेत असताना जर लाखो रुपये कमवता येत असतील तर तुमचा हा आनंद दुप्पट नक्कीच होईल. Diwali business ideas in Marathi असे कोणते व्यवसाय आहे? जे तुम्हाला दिवाळीच्या काळात म्हणजेच महीनाभरात लाखो रुपये कमावून देतील… हे आपण या लेखात बघणार आहोत.

लोक तुमच्यावर हसत असतील तर हे स्टेटस एकदा नक्की पहाAttitude status, quotes, messages in Marathi

दिवाळीमध्ये केले जाणारे व्यवसाय | Diwali business ideas in Marathi

तुम्हाला सर्वांना माहितच आहे की दिवाळी हा सण आपल्या जीवनात दरवर्षी खुप मोठा आनंद घेऊन येत असतो. आपन छोटे असो की मोठे सर्वांनाच दिवाळीचा आनंद घ्यायचा असतो. मग फूले, कपडे, फटाके, खाण्या पिण्याच्या वस्तू आणि इतर अजून बरच काही खरेदी करण्यासाठी आपन अजिबात माघार घेत नाही.
जे हवं ते खरेदी करत असतो. कारण दिवाळी सण वर्षातून एकदाच येतो असं म्हणून बरेच जन पूर्ण वर्षाची शॉपिंग याच दिवसात करत असतात. त्यामुळे या दिवसात काही व्यवसाय खुप चालतात.

जर का तुम्ही हे व्यवसाय करू इच्छित असाल तर तुम्हाला ही खुप मोठी संधी आहे. पण हे व्यवसाय दिवाळीच्या दिवसात सुरु करण्या अगोदर तुम्हाला या सर्व व्यवसायाची माहिती घ्यावी लागेल. त्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा, या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला दिवाळीमध्ये केल्या जाणाऱ्या व्यवसायाची भरपूर माहिती मिळणार आहे “Diwali business ideas in Marathi”

शेतात एक वर्षामध्ये होणारा शेतीमालही तुम्हाला एवढा इनकम देणार नाही जेवढा इनकम तुम्ही दिवाळीच्या दिवसात कमवणार आहात. कारण दिवाळीच्या दिवसात लोकांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू व पदार्थांना खुप मागणी असते. म्हणून गरज असलेल्या वस्तू व सेवा जर तुम्ही देत असाल तर तुम्ही नक्कीच भविष्यातले श्रीमंत व्यक्ती बनणार आहात.

फटाक्यांचा व्यवसाय | firecracker business in Marathi

Diwali business ideas in Marathi

दिवाळी सण म्हटला की सर्वात अगोदर आपल्या डोळ्यासमोर फटाके येतात. फटाके फोडल्याशिवाय आपल्याला दिवाळी सणाचा पूर्णपणे आंनद घेता येत नाही. आणि लहान मुलांसाठी तर फटाके विकत आणावेच लागतात.

काही लोक सीजननूसार व्यवसाय करत असतात असे लोक दिवाळीच्या सीजन मध्ये फटाक्यांचा व्यवसाय करणे पसंद करतात. कारण दिवाळीच्या काळात फटाक्यांची एक महीना जवळपास खरेदी केली जाते.

जिल्ह्याच्या ठिकाणाहून किंवा एखाद्या मोठ्या व्होल सेल विक्रेत्याकडून फटाके कमी दरात विकत घेऊन तुम्ही तुमच्या गावात किंवा शहरात चांगल्या दराने विकून खुप मोठा नफा मिळवू शकता. ‘Diwali business ideas in Marathi’

कपड्याचे दुकान | Diwali business ideas in Marathi

दिवाळीच्या सीजनमध्ये कपड्याच्या व्यवसायात मोठी उलाढाल होत असते. फटाक्यानंतर सर्वात जास्त कपडे खरेदी केले जात असतात. त्यामूळे दिवाळी काळात कापड दुकान सुरु करून तुम्ही खुप सारे पैसे कमावू शकता.

या सणाच्या काळात कापड दुकान टाकण्या अगोदर तुम्हाला कापड माल आणि व्होल सेल व्यापारी यांच्या बद्दल माहिती घ्यावी लागेल. एक तर तुम्ही गुजरातमध्ये असलेल्या सुरत मधून कमी दरात कापड माल आणून छोटी दुकान टाकू शकता. किंवा जवळपास असलेल्या व्होलसेल व्यापाऱ्याकडून माल भरू शकता.

या मध्ये सक्सेस होण्यासाठी अजून एक ट्रिक्स आहे – ती म्हणजे micro कॅटेगरी मध्ये काम करणे. तुम्हाला एखादी मोठी दुकान नाही चालवायची. Diwali business ideas in Marathi

चांगल्या नफ्यासाठी एक तर महिलांच्या साड्या किंवा लहान मुलांनाचे ड्रेस नाहितर पुरुषांचे जीन्स असे एखाद्या micro कॅटेगरीचे छोटे दुकान लावून तुम्ही खुप सारा पैसा कमावू शकता. अशा प्रकारच्या कॅटेगरी मध्ये काम केल्याने तुम्हाला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळू शकतात.

फुलांचे दुकान | फुलांची काही गुंठ्यांमध्ये शेती

दसरा असो की दिवाळी या सणाच्या दिवसात घराच्या दरवाज्याला, वाहनांना माळ बनवण्यासाठी आणि पुजेसाठी फुलं लागतातच. त्यासाठी लोकांची गरज ओळखून तुम्ही या दिवसात फुलांचा व्यवसाय करू शकता. फुलांची शेतीही खुप फायदेशीर असते.
काही गुंठ्यांमध्ये फुलांच्या कलमा लावून तुम्हाला मार्केट मध्ये व्होलसेल विकून चांगला नफा कमवता येतो. यामध्ये तुम्हाला फुले स्वतः विकण्याची गरज नाही. फक्त यासाठी तुमच्याकडे काही गुंठे जमीन आणि पाणी असायला पाहिजे.

मिठाईचा व्यवसाय

Diwali business ideas in Marathi
Diwali business ideas in Marathi
दिवाळीला मिठाईचा व्यवसाय खुप चालतो. शहरी भागात काम करणाऱ्या कामगारांना दिवाळीचे गिफ्ट म्हणून मिठाई मिळत असते. आता तर ग्रामीण भागातील कामगारांना देखील दिवालीचे गिफ्ट म्हणून मिठाई मिळते.
आपले मित्र किंवा पाहूणे जर घरी आले तर आपन त्यांना फराळाचं देत असतो. बरेच लोक फराळाचं घरी न बनवता वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया विकत आणत असतात. कारण लोकांना घरी बनवण्यासाठी अजिबात वेळ नसतो. हे सर्व लक्षात घेऊन दिवाळीच्या दिवसात मिठाईचा व्यवसाय तुम्ही उभा करू शकता.

दिवाळीच्या दिवसात कोणाकडून/कुठे खरेदी केली पाहिजे?

मित्रांनो, दिवाळीच्या दिवसात कोणाकडून खरेदी केली पाहिजे? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर आहे – छोट्या दुकानदारांकडून (रस्त्यावर असलेले छोटे दुकान) ज्यांना वर्षभर आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो अश्या लोकांकडून आपन खरेदी केली पाहिजे.
जर तुम्हाला रस्त्यावर लहान मुले, म्हातारे आजी-आजोबा आणि गरीब लोक पंत्या, फुले किंवा मिठाई विकताना दिसले तर आवर्जून त्यांच्या दुकानातून विकत घेतले पाहिजे. कारण हे लोक श्रीमंत होण्यासाठी या वस्तू विकत नाही तर आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्यांची धडपड चालू असते.
मित्रांनो, Diwali business ideas in Marathi हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना व नातेवाईकांना नक्कीच शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top