Cyber Security Course Exam questions and answers pdf | CSC Cyber Security Exam Questions and Answers pdf download | Cyber Security course CSC assessment answers | CSC Cyber Security course assessment answers pdf |CSC Cyber Security exam questions and answers
मित्रांनो, CSC Cyber Security Exam Question and Answers pdf मध्ये तुम्हाला सीएससी सायबर सिक्युरिटी कोर्सच्या सर्व प्रश्नांची उत्तरे VLE नां दिली आहेत जेणेकरुन तुम्हाला तुमचे CSC Cyber Security certificate Download करायला मिळेल.
Cyber Security Course Exam Questions and Answers
About “Cyber Security Course CSC Assessment Answers’ -: आम्ही तुम्हाला परीक्षेचे प्रश्न व उत्तरे आणि आपण आपल्या सीएससी अकादमीमध्ये विद्यार्थ्यांना मूल्यांकन आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी हे देत आहोत आणि परीक्षा पूर्ण करण्यासाठी आणि प्रमाणपत्र मिळवू शकता खाली दिलेले सर्व उत्तरे पहा.
CSC Cyber Security Exam Questions and Answers
सायबर सुरक्षाच्या धोक्यांशी सामना करण्याच्या प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य त्यांच्या मानसिकतेवर आणि निर्णयावर कसा परिणाम करते याबद्दल भरपूर प्रयत्न केले जातात उदा. फिशिंग. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात भरपूर attack होतात तर या course मध्ये काय असते ते तुम्हाला समजेल आणि त्यचे द्यान तुम्हाला मिळेल.
CSC Cyber Security Course Assessment answers -:
Technics Of CSC Cyber Security Course Assessment answers -: मित्रांनो कोणाच्याही मागे लागुन तुम्ही सर्व असेसमेंटच्या उत्तरासाठी भरपुर वेळ घालवुन परिक्षा देण्यापेक्षा खालील दिलेल्या टेक्निकचा वापर करा
ऑनलाईन विडीओच्या मार्कापेक्षा ह्यातुन जास्तच मार्क मिळतिल.
Cyber security चे सगळे assessment सोडतांना, true and False वाले प्रश्ना मध्ये :- true निवडा.
Both पर्याय वाले प्रश्न असतील तर त्यालाच टिक ✔ करा.
उदा. Both a and c.
एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर प्रश्न काॅपी करुन गुगल वर सर्च करा उत्तर मिळुन जाईल
टीप:- असे केल्यास तुम्ही सहज रित्या assessment पास होऊ शकतात. मात्र काही प्रश्न याला अपवाद असु शकतात.
Questions and Answers Of Cyber Security Exam -:
Que 1: CPU stands for?
Central Process Unit
Common Processing Unit
Central Performance Unit
Central Processing Unit
Que 2: CPU & RAM are the types of registers.
TRUE
FALSE
Que 3: Graphic display is made up of a series of dots called
Graphics
Pixels
Picture elements
Only B & C
Que 4: Optical Bar Code Reader is used to
Scan a set of vertical bars of different widths for specific data
Read tags & merchandise
Both A & B
None of the above
Que 5: Three categories of display screen technology are
CRT, LCD & LED
CRT, LCD & Projection displays
Projection displays, LCD & LED
CRT, Projection displays & LED
Que 6: VGA stands for Video Graphics Array.
TRUE
FALSE
Que 7: The 3 different type of buses used in the computer is
Address bus, Databus & Control bus
Name bus, Address bus & Databus
The data bus, Control bus & Logical bus
Logical bus, Databus & Name bus
Que 8: Password should be spelled backward in order to a strong password
TRUE
FALSE
Que 9: It is advisable to create a password or passphrase with_____________or more
8 characters
10 characters
12 characters
Que 10: Laser printer prints a whole page at a time.
TRUE
FALSE
Que 11: The printer is an input device.
TRUE
FALSE
Que 12: Secondary memory of a computer also known as _____________.
Main memory
Special memory
Auxiliary memory
None of the above
हे पण वाचा –
Cyber Security Course Exam Questions and Answers
Important for a “CSC Cyber Security Exam Questions and Answers” -: डिजिटल वेलनेस आणि Cyber Security certificate अभ्यासक्रम सहभागीस अधिक सुरक्षित पद्धतीने डिजिटल उपकरणे हाताळण्यास सज्ज करेल म्हणजे Cyber Security ही माहिती तंत्रज्ञान उद्योगात काम करणारे बहुतेक लोक सायबर अटॅक डिजिटल डिव्हाइस (लॅपटॉप, मोबाईल फोन, टॅब्लेट इत्यादी) पासून त्यांना द्यान आहे. बनवण्याच्या संकल्पनांविषयी जागरूक नसतात. सायबर हल्ले आणि उपकरणाच्या गैरकार्यांमुळे सायबर हॅकर्सद्वारे दरवर्षी काही न काही होते त्यामुळे लोकांना समजावे यासाठी हे उपलब्ध केले आहे.
Course Name
CSC Cyber Security Course
Exam
Online
Launch
Indian Government
Academy
CSC (Common Service Center)
File
pdf
Website
http://exam.cscacademy.org/centre
Que 13: CPU & RAM are a type of registers.
TRUE
FALSE
Que 14: OBR scans a set of vertical bars of different widths for specific data.
TRUE
FALSE
Que 15: Numbers are stored and transmitted inside a computer in
Binary form
ASCII code form
decimal form
alphanumeric form
Que 16: Scanners are used to capture the information and storing them in graphic format.
TRUE
FALSE
Que 17: Which memory is also known as a primary memory?
ROM
RAM
CD ROM
None of the above
Que 18: The term Bit is nan acronym of
Binary digit
Byte
Both A & B
None of the above
Que 19: Two types of the mouse are
Optical & Mechanical
Mechanical & Digital
Digital & Optical
None of the above
Que 20: Computer Softwares provide security to financial transactions.
TRUE
FALSE
Que 21: To be secure, best friend?s and pet’s name as passwords can be used
TRUE
FALSE
Que 22: Graphics engineers can use computers to create 3-dimensional models.
TRUE
FALSE
Que 23: Printer can be used to make copies, to take printouts & to scan the documents.
TRUE
FALSE
Que 24: Computer software provides security to financial transactions.
TRUE
FALSE
Que 25: A keyboard consists of a set of keys.
TRUE
FALSE
CSC Cyber Security Exam Questions and Answers pdf download
About pdf File ‘CSC Cyber Security Exam Questions and Answers PDF’ -: सायबर सिक्युरिटी कोर्स माहिती तंत्रज्ञान उद्योगात काम करणाऱ्या व्यक्तींना डिजिटल डिव्हाइस सुरक्षितपणे कसे हाताळायचे याचे ज्ञान देण्यासाठी हा कोर्स डिझाइन केला गेला आहे. हा कोर्स कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्याकडे भारत सरकार द्वारे सोपवण्यात आला आहे. इंटेल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने सीएससी कडून हे प्रमाणपत्र दिले जाईल.
‘Cyber Security Exam Questions and Answers’ -: सर्व VLE ना माहीत असेलच; कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माननीय प्रधानमंत्री यांनी भारत देशात पुढील २१ दिवस लॉकडाउन ची घोषणा केली आहे तरी या २१ दिवसाच्या काळाचा उपयोग आपला CSC व्यवसाय वृद्धीसाठी आणि आपली उद्योजक कौशल्ये वाढवण्यासाठी करूयात.
आपण या २१ दिवसांत आपल्याकडे लॅपटॉप च्या मदतीने आपण खाली दिलेल्या सेवांसाठी लागणारी तयारी घरी बसून करू शकतात:
१. इन्शुरन्स: करण्यासाठी अनिवार्य असलेली रॅप (RAP) परीक्षा: ही परीक्षा पास झाल्यावर आपण १४ इन्शुरन्स कंपनीचे इन्शुरन्स विकू शकतात. ही परीक्षा पास झाल्यावर आपणांस IRDA कडून लायसन्स मिळते. या बद्दल अधिक माहिती खाली लिंक मध्ये दिली आहे.
२. VLE इन्शुरन्स POS: ही देखील एक इन्शुरन्स विक्री साठी ची परीक्षा आहे. यात देखील आपण विविध लाईफ आणि जनरल इन्शुरन्स कंपनीचे काम करू शकतात. ही परीक्षा पास झाल्यावर आपणांस CSC कडून लायसन्स मिळते. या बद्दल अधिक माहिती खाली लिंक मध्ये दिली आहे.
३. IIBF Exam: जर आपणांस कोणत्याही बँक चे CSP / BC पाहिजे असेल तर आपल्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स ( IIBF) ची परिक्षा पास करणे जरुरी आहे.. सध्या परीक्षा घेणे जरी थांबले असेल तरी आपण या परीक्षेसाठी ची तयारी करू शकतात. पुस्तके आणि सॅम्पल प्रश्नसाठी खाली लिंक वर भेट द्या..
४. Digipay: Digipay द्वारे आपण ग्राहकांचे आधार नंबर ने त्यांच्या अकाउंट मधून कॅश काढणे आणि मनी ट्रान्सफर करणे या सेवा देऊ शकतात. यासाठी बायोमेट्रिक डिव्हिस असणे जरुरी आहे.
५. Diginame: आपल्या CSC सेंटर ची डिजिटल ओळख / वेबसाईट देखील आपण खूप कमी खर्चात तयार करू शकतात. ते देखील .in ; .co.in या सारख्या डोमेन नाव सहित. Diginame बद्दल अधिक महिती जाणण्यासाठी
६. Tele Entrepreneur Course (TEC): यात आपणांस CSC पोर्टल वरील विविध सेवा; त्यात काम करण्याची पद्धत; तसेच आपला व्यवसाय वाढविण्यासाठी मार्गदर्शन मिळते.. कोर्स पूर्ण झाल्यावर सर्टिफिकेट देखील मिळते..तसेच आपणास ब्रिटिश कौन्सिल चा English Speaking Course साठी चा डेमो लॉगिन देखील मिळतो.
७. Udemy पोर्टल – या कोर्स द्वारे आपण आपल्या आसपासच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्किल सेट improve करण्यास मदत करु शकतात..
अधिक माहिती:
८. Digital Wellness & Cyber security Course -: डिजिटल वेलनेस & सायबर सेक्युरिटी कोर्स हा आपणांस विविध सायबर क्राइम मधील धोक्यांपासून वाचण्यास मदत करेल. आपण डिजिटल सेवा पोर्टल ला CSC Academy मधून या कोर्स साठी रजिस्टर करू शकतात.
VLE मित्रांनो, चला तर या वेळचा सुदुपयोग करूया आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी. आपणास अडचण आली तर आपण आपल्या CSC DM किंवा DC यांच्याशी संपर्क साधू शकतात.
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
Google Search result Cyber Security Course Exam questions and answers pdf | CSC Cyber Security Exam Questions and Answers pdf download | Cyber Security course CSC assessment answers | CSC Cyber Security course assessment answers pdf |CSC Cyber Security exam questions and answers