[ऑनलाइन 2021] covid19.mhpolice.in Epass Maharashtra | Online Apply, Procedure

COVID 19 Epass Maharashtra and Vehicle e pass System Maharashtra Police | Essential Service Pass | epass Maharashtra Police | Maharashtra Police epass 2021 | covid19.mhpolice.in
 
तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की कोरोना विरुद्ध लढण्यासाठी 21 दिवस लॉकडाउन (COVID 19) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्हीवर हे लॉकडाऊन थेट जाहीर केले आणि सर्व नागरिकांना आदेशांचे पालन करण्याची विनंती केली. 
 
About ‘Covid 19 Epass Maharashtra 2021’ -: या लॉकडाउन कालावधी, मध्ये लोकांना त्यांच्या घरात रहावे लागेल आणि अनावश्यकपणे बाहेर जाऊ नये आणि काळजी घेता यावी म्हणून केवळ अत्याआवशक लोकांनाच बाहेर पडावे यासाठी महाराष्ट्र (covid19.mhpolice.in) ने व महाराष्ट्र पोलिस (Covid 19 Epass Maharashtra 2021) यांनी  “Pass” किंवा ई-पास प्रणाली सुरू केली आहे.
 

 

COVID 19 Epass Maharashtra |  Online Apply 2021

आम्ही या लेखात  Covid 19 Epass Maharashtra 2021 या विषयी चर्चा करणार आहोत आहोत की महारष्ट्र राज्यांमध्ये कर्फ्यू e-पास कसा मिळवायचा. येथे, आम्ही भारतात 21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान ई-पास मिळविण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले आहे.
 

कोणत्या सेवा “आवश्यक ई-पास महाराष्ट्र” म्हणून वर्गीकृत केल्या आहेत -:

 • कायदा व सुव्यवस्था व दंडाधिकारी कर्तव्ये
 • पोलिस
 • शासकीय आरोग्य कर्मचारी / सरकारी डॉक्टर / आरोग्य अधिकारी
 • ट्रेझरी
 • शहरी स्थानिक संस्था आणि ग्रामीण विकास
 • आग
 • वीज
 • पाणी
 • सरकार अन्न पुरवठा
 • सार्वजनिक बँक कर्मचारी
 • सरकार आयटी / आयटीईएस / टेलिकॉम
 • पोस्टल सेवा
 • इतर सरकार कर्मचारी
 • अत्यावश्यक पुरवठा वाहतूक
 • आवश्यक पुरवठा वितरण
 • अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन
 • खाजगी आरोग्य व्यवसायी
 • खाजगी बँक कर्मचारी
 • खाजगी दूरसंचार / इंटरनेट सेवा
 • खाजगी कुरिअर
 • माध्यम
 • बँक / एटीएम भेट
 • पेशंट
 • मृत्यू प्रकरण
 • संकीर्ण

How to Apply Online for COVID 19 E-Pass Maharashtra | covid19.mhpolice.in

Covid 19 Epass Maharashtra
COVID 19 Epass Maharashtra

“Covid 19 Epass Maharashtra Vehicle e pass System Maharashtra Police” -: आम्ही तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेप ई पास महाराष्ट्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे हे सांगितले आहे तर ज्यांना ई पास ची सुविधा हवी असेल त्या गरजू वैक्तीना लवकरात लवकर share करा.

Follow the given Below Steps For “COVID 19 Epass Maharashtra”:-

Step 1: प्रथम तुम्हाला अर्ज भरण्यासाठीची या लिंक वर जावे लागेल – https://covid19.mhpolice.in/registration

 

Vehicle e pass System Maharashtra Police
Online Registration of E Pass Maharashtra

 

Step 2: नंतर तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे एक अर्ज दिसेल त्या मध्ये आपले नाव, जिल्हा / पोलीस आयुक्तालय, अत्यावश्यक सेवा प्रकार (तुम्ही पुरवणार्या अत्यावश्यक सेवा).

Step 3: सदर अर्ज हा English मध्येच भरावा, अत्यावश्यक सेवा देण्याराची माहिती बरोबर भरा.
Step 4: तुम्हाला सर्व प्रथम जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर जायचे आहे का नाही ते Choose करून सबमिट करा.
Step 5:  आता तुम्हाला हि सर्व माहिती भरावी लागेल ती पुढीलप्रमाणे – तुमच्या शेजारचे police आयुक्तालय, वाहन क्रमांक, मोबाईल क्रमांक, इमेल.
Step 6: तसेच तारीख (कधी पासून कधी पर्यंत पास हवा आहे), अत्यावश्यक सेवा कारण / उददेश, पत्ता आणि फोटो व कागदपत्रे जोडा. (Medial Certificate and Addhar Card Mandatory) आधार कार्ड आणि मेडिकल certificate आवश्यक आहे नाहीतर फॉर्म reject होईल.
Step 7: सर्व तपशील बरोबर भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
Step 8: अर्ज सबमिशन केल्यावर, आपल्याला टोकन आयडी प्राप्त होईल तो जतन करा, त्याचा वापर आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी कराल.
Step 9: संबंधित पोलिस विभागाच्या मान्यतेनंतर किंवा पडताळणीनंतर, आपण टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करू शकता. ते पुढीलप्रमाणे-

 

covid19 mhpolice.in status check 2021 | COVID 19 Epass Maharashtra

How to Check Status Of E Pass Online Registration Maharashtra -: There are three easy steps to check the status here तुम्हाला टोकन क्रमांक मिळाल्यानंतर तुम्ही ई पास ची स्तिथी जाऊन घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फोलो करा.

 

covid 19 e pass Maharashtra covid19.mhpolice.in
covid19.mhpolice.in

Step 1: आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी खालील लिंक / बटण वापरा.  अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी लिंक – https://covid19.mhpolice.in/status

Step 2: आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आपण जतन केलेला किंवा आपणांस प्राप्त झालेला टोकन आयडी प्रविष्ट करण्याची आवश्यकता असेल.
Step 3: आपला अर्ज मंजूर झाल्यास आपण पेज वरून आपला अत्यावश्यक सेवा वाहन ई-पास डाउनलोड करू शकतात.

Tips for covid19.mhpoliec e-pass Maharashtra 2021

 
 • वाहन ई-पासमध्ये आपला तपशील, वाहन क्रमांक, वैधता तारीख आणि क्यूआर कोड असेल.
 • प्रवास करताना सॉफ्ट / हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा आणि विचारणा केल्यावर पोलिसांना दाखवा.
 • वैध तारखेनंतर त्याची कॉपी, गैरवापर किंवा वापर करू नका तसे आढलयास तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.
 • अधिकृतते शिवाय त्याचा उपयोग करणे दंडनीय गुन्हा मानला जाईल.
 • पास डाउनलोड करण्यासाठी व अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी / Download Pass

 

WATCH VIDEO BEFORE APPLY

 

 

 
तुमचा प्रतिसाद
 
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
 
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
आपण हे सर्व विषय गूगल मध्ये टाकू शकता COVID 19 Epass Maharashtra and Vehicle e pass System Maharashtra Police | Essential Service Pass | epass Maharashtra Police | Maharashtra Police epass | covid19.mhpolice.in तुमच्या या सर्व विषयाची माहिती आम्ही तुम्हाला वरती दिली आहे.

 

 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top