केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती | CISF Recruitment 2022

cisf recruitment -

CISF Recruitment 2022 : CISF Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

CISF Recruitment 2022

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती अंतर्गत असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर),हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) पदांच्या एकूण 540 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.

या भरती करिता उमेदवार हा फक्त पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा  65 मिनिटे (हिंदी),पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि असावा. उमेदवाराचे वय हे 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतात कुठेही आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही] आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 (05:00 PM) आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर),हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)
  • Total जागा – 540 Vacancy
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा  65 मिनिटे (हिंदी),पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि
  • नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारतात
  • वयोमर्यादा (Age Limit) – 25 ऑक्टोबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • अर्ज शुल्क (Fees) – General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM: फी नाही]
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 25 ऑक्टोबर 2022 (05:00 PM)
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा 
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा
  • भर्ती प्रक्रिया (Selection Process) – exam
  • पुरुष: उंची – 165 सें.मी
  • छाती- 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त 
  • हिला: 155 सें.मी

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती  2022

Department NameCISF DEPARTMENT
Recruitment DetailsCISF RECRUITMENT 2022
Name of PostsAssistant Sub Inspector (Stenographer),Head Constable (Ministerial)
No. of Posts540 Vacancy
Job LocationALL INDIA
Application ModeONLINE
Official WebSitehttps://www.cisf.gov.in/

 

How To Apply For CISF Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – https://cisfrectt.in/या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top