CET ADMIT CARD परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध लगेच डाऊनलोड करा | CET Admit Card Download 2024

By Shubham Pawar

Published on:

CET Admit Card Download 2024 :- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षांचे ऑनलाईन नोंदणी अर्ज स्वीकृती सुरु करण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CET ADMIT CARD परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

देशपातळीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रिय परीक्षा एजन्सीमार्फत घेण्यात येणाऱ्या जेईई (मेन) या परीक्षेचे वेळापत्रक दिनांक 06/04/2024 रोजी प्रसिद् करण्यात आलेले आहे. सदर वेळापत्रकाचे अवलोकन केले असता या कार्यालयातर्फे घेण्यात येणाया एमएचटी-सीईटी 2024 या परीक्षेच्या (दिनांक 20, 21, 22 व 23 जून 2024) या तारखा एकसमान असल्याचे दिसून आले.

जेईई (मेन) व नीट या सामाईक प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकाचे अवलोकन करुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करुन एमएचटी-सीईटी 2024 ही परीक्षा जुलै महिन्यात न घेता माहे ऑगस्ट 2024 मध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले.

दिनांक २६/०४/2024 रोजी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या परीक्षा ०१ जुन ते १५ जुलै, 2024 या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याअनुषंगाने दिनांक २१/०४/2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या सुधारीत वेळापत्रकामध्ये विद्यार्थी हितास्तव पुन्हा सुधारणा करण्यात आलेली असून सुधारीत अंदाजित वेळापत्रक विद्यार्थी, पालक व संस्था यांच्या माहितीस्तव प्रसिध्द करण्यात येत आहे.

अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांचे माहिती पुस्तिका, वेळापत्रक आणि अभ्यासक्रम

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर www.mahacet.org उपलब्ध करुन देण्यात आले आहे. उच्च शिक्षण विभागाचे विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षाचे ऑनलाईन अर्ज नोंदणी 19 मार्च, 2024 ते 12 एप्रिल 2024 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच सीईटी परीक्षा अंदाजे दिनांक ०२ ऑगस्ट, 2024 ते २५ ऑगस्ट, 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

To Download Admit Card For CET- 2024

SNCET NameDepartmentLink
1B.A.-B.Ed./B.Sc.- B.Ed. (Four-Year Integrated Course )Higher EducationView Admit Card
2MAH-LLB-3YrsHigher EducationView Admit Card
3MCATechnical EducationView Admit Card
4B.PlanningTechnical EducationView Admit Card
5MAH-B.Ed.-M.Ed. (Three-Year Integrated Course)Higher EducationView Admit Card
6MAH-BPEDHigher EducationView Admit Card
7MAH-LLB-5 Yrs. (Integrated Course)Higher EducationView Admit Card
8MAH-M.Ed.Higher EducationView Admit Card
9MAH-MARCHTechnical EducationView Admit Card
10MAH-MHMCTTechnical EducationView Admit Card

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment