बैल पोळा 2020: शुभेच्छा Quotes in Marathi, Wishes, Status, SMS, Caption, Thought, images & Messages

Bail Pola Wishes in Marathi If looking for Status in Marathi then Bail Pola Quotes, Messages, Shubhechha in Marathi We Providing Happy Bail Pola शुभेच्छा 2020, Caption, Thought Celebrated Facebook & Whatsapp Status, Images, SMS, MSG in Marathi

नमस्कार मित्रांनो, आज बैल पोळा आहे दिवस शेतकऱ्याच्या जोडीदाराचा. 🎯 बैलपोळा सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. तर आज आपण बैल पोळा कोट्स मराठी मध्ये येथे पाहणार आहोत आणि तसेच बैल पोळा स्टेटस तुम्हाला आवडत असतील तर बैल पोळा च्या शुभेच्छा, संदेश मराठी मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि ते तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वर स्टेटस, प्रतिमा, एसएमएस, एमएसजी द्वारे मराठीत पाठवू शकता व साजरा करू शकता.

Bail Pola Wishes in Marathi | Quotes | Status

Here is ‘बैल पोळा Quotes, Status, Wishes in Marathi’:-

आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात.  बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.

📌 गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात.

त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.

या वेळेस ‘झडत्या’ (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे.

त्यानंतर, ‘मानवाईक’ (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जातेव पोळा ‘फुटतो’.

नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते.

Bail Pola Wishes in Marathi
Bail Pola Wishes in Marathi

भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत मुक्या जनावरांची ही पूजा करावी
अशी शिकवण देणाऱ्या पोळा या सुंदर सणांच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा!

 

भारताची कृषी संस्कृती चा महापर्व बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा। ૐ नम: शिवाय

 

समस्त शेतकरी जनतेला बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

 

बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण.
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Bail Pola Quotes in Marathi
Bail Pola Quotes in Marathi

नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही…
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

 

शिंगे घासली बाशिंगे लावली, माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला घुंगरूंमाळा वाजे खळाखळा आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

"<yoastmark

 

Bail Pola information in Marathi | बैल पोळा माहिती

 

बैलपोळा SMS, Status in Marathi/Wishes/MSG

Here is ‘बैल पोळा SMS, Status in Marathi, Wishes, MSG’:-  बैल पोळा हा सण महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातील सर्व शेतकरी बैलांचा आणि बैलांचा आदर करणारा हा सण आहे. पोला हा बैलांसाठी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानणारा सण आहे. या राज्यात बैलांचे आणि बैलांचे महत्त्व लक्षात घेता बैल पोळा साजरा केला जातो, जे शेती व शेतीविषयक कामांचा महत्त्वपूर्ण भाग आहेत.’

Bail Pola Caption in Marathi
Bail Pola Caption in Marathi

बैल नेणार्‍यास ‘बोजारा’ (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे.

📍 पोळ्यास ‘बैलपोळा’ असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात.

🌱 शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.

Bail Pola Status in Marathi
Bail Pola Status in Marathi
  • बैल पोळ्याचा हा सण, सर्जा राजाचा हा दिन, बळीराजा संगे जो राबतो रात-दिन, सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण, बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

 

  • शिंगे घासली बाशिंगे लावली, माढूळी बांधली मोरकी आवळली. तोडे चढविले कासरा ओढला घुंगरूंमाळा वाजे खळाखळा आज सण आहे बैलपोळा.. बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

 

  • जसे दिव्याविना वातीला, आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय, तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय, बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

 

  • नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा, दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Bail Pola Status, Shubhechha images & messages

Here is ‘बैल पोळा शुभेच्छा, images, messages’:- या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. 💁‍♂️

Bail Pola Shubhechha in Marathi
Bail Pola Shubhechha in Marathi
  1. आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा, सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा, बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
  2. Bail Pola Chya Tumha Sarvanna Hardik Shubhechha
  3. आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा, सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा. बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा
  4. Nako Lavu Faas Baliraja Aaplya Gala, De Vachan Amhas Aaj Dini Bail Pola. Bail Pola Chya Hardik Shubhechha
  5. आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देणं, बैला खरा तुझा सण, शेतक-या तुझं रीन बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Bail Pola thought in Marathi
Bail Pola thought in Marathi

Bail Pola Caption, Thought, Wishes & Status

Here is “बैल पोळा स्टेटस Caption, Thought, Wishes & Status”:- वाडा शिवार सारं वाडवडिलांची पुण्याई, किती वर्णू तुझे गुण मन मोहरुन जाई, तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पुजेनं होऊ कसा उतराई… बैल पोळानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा

Bail Pola SMS in Marathi
Bail Pola SMS in Marathi

कष्ट हवे मातीला, चला जपुया पशुधनाला, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

आज पुंज रे बैलाले, फेड उपकाराचे देन, बैला, खरा तुझा सण, शेतकऱ्या तुझं रीन, श्रावण बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

सण माझ्या सर्जा राजाचा, ऋण त्याचं माझ्या भाळी, सण गावच्या मातीचा, बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव बैलपोळा, सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा

Bail Pola Shubhecha, Wishes, Status, Quotes, in Marathi
Bail Pola Shubhecha, Wishes, Status, Quotes, in Marathi

Guru Purnima: शुभेच्छा Quotes in Marathi, Wishes, Status, SMS, images & messages

Independence Day 2020: शुभेच्छा Quotes in Marathi, Wishes, Status, SMS, images & messages

हैप्पी रक्षाबंधन: शुभेच्छा, Quotes in Marathi, Wishes, Status, SMS, Images & Messages

Advertisement

Leave a Comment