आरोग्य विभाग भरती 2021 निकाल जाहीर पहा तुमचे मार्क्स | Arogya Vibhag Bharti Group C Result

Arogya Vibhag Bharti Group C Result 2021

आरोग्य विभाग भरती 2021 निकाल जाहीर पहा तुमचे मार्क्स | Arogya Vibhag Bharti Group C Result गट-क संवर्गातील निकालाबाबत जाहीर निवेदन

दिनांक 24/10/2021 रोजी गट-क संवर्गाच्या झालेल्या परिक्षेच्या अनुषंगाने खालील कार्यालयांकडील 12 संवर्गासाठीच्या निकाल तात्पुरता राखून ठेवण्यात आलेला आहे.

 1. सांख्यिकी अन्वेषक
 2. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ३० टक्के
 3. कनिष्ठ लिपीक
 4. दंतयांत्रिकी
 5. वीजतंत्री (परिवहन)
 6. कुशल कारागीर
 7. कनिष्ठ तांत्रिक सहायक
 8. अवैद्यकीय सहायक
 9. दूरध्वनीचालक
 10. लघुटंकलेखक
 11. अधिपरिचारीका (५० टक्के राखीव)
 12. औषध निर्माण अधिकारी

याबाबत विभागामार्फत पुढील कार्यवाही सुरु आहे आणि कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर निकाल त्वरीत जाहीर करण्यात येईल.

🔴 Group C Result येथे पहा – https://www.arogyabharti2021.in/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top