कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

If you like Kuthe Neun Thevlay Maharashtra Mazha the this is the right place for you कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत २०१७ मध्ये प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टीने ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’

हे ‘उद्गार’ वापरून प्रभावीपणे वापर करून राज्याची सत्ता मिळविली होती.

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

आता सुद्धा सुशांत सिंग प्रकरण तसेच कंगना राणावत प्रकरण चालू असताना शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी कंगनावर खूप टीका केली आणि तिला धमकी दिली असे कंगना ने ट्वीट मध्ये सांगितले.

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा

त्यामुळे सर्वत्र आता पुन्हा एकदा ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ हे उद्गार काही लोकांकडून trending मध्ये येत आहेत.

हीच ‘लाइन’ भाजपला २०१७ साली भारी पडली होती. आता पाहूयात काय घडतय ते.

भाजपा सरकारने २०१७ साली शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनांचा पडलेला विसर आणि शेतकर्‍यांसमोरील अनंत अडचणी,

हे ‘उद्गार’ वापरून प्रभावीपणे वापर करून राज्याची सत्ता मिळविली होती.हे ‘उद्गार’ वापरून प्रभावीपणे वापर करून राज्याची सत्ता मिळविली होती.हे ‘उद्गार’ वापरून प्रभावीपणे वापर करून राज्याची सत्ता मिळविली होती.हे ‘उद्गार’ वापरून प्रभावीपणे वापर करून राज्याची सत्ता मिळविली होती.

‘अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ असा सवाल त्या वेळी केला होता.

त्यामुळे भाजपावर त्यांचेच अस्त्न उलटल्याचे दिसले गेले होते.

आता ठाकरे सरकारकडून सुद्धा कर्ज माफी झाली आणि रक्कम हि शेतकर्यांना देण्यात आली आहे.

तसेच करोना मुळे २०२० मध्ये खूप हाल हे नागरिकांना झाले व सुशांत प्रकरण असो, ड्रग्स प्रकरण असो आणि कंगना चे प्रकरण असो.

सगळीकडे हेच चालू आहे आणि संपूर्ण भारतात आपला महाराष्ट्र हा बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे.

तरी आपल्या लोकांची जबाबदारी आहे कि सर्वांनी यामध्ये लक्ष देऊन योग्य ते निर्णय घ्यावे व आपल्या राज्याला बदनाम होण्यापासून वाचवावे.

२०१७ साली राज्यात भाजपाच्या फडणवीस सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाली होती.

पण आता २०२० मध्ये सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यामुळे खूप गोंधळ झाला आहे.

भाजप चे सरकार असताना अमडापूर येथील समाधान खेन्ते व अरुण पद्मने या दोन शेतकर्‍यांनी बसस्थानक परिसरात Kuthe Neun Thevlay Maharashtra Maza असे बॅनर लावून भाजपाला जाब विचारत होते.

हे ‘उद्गार’ वापरून प्रभावीपणे वापर करून राज्याची सत्ता मिळविली होती.

हे ‘उद्गार’ वापरून प्रभावीपणे वापर करून राज्याची सत्ता मिळविली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top