Ahilyabai Holkar 2022: Quotes in Marathi, Wishes, Status, images & Messages in Marathi

Ahilyabai Holkar Quotes in Marathi If looking for Ahilyadevi Holkar in Marathi then Ahilya bai Holkar Messages, Shubhechha in Marathi We Providing Happy Ahilyabai Holkar Jayanti 2022 Celebrated Facebook & Whatsapp Status, Images, SMS, MSG in Marathi

अहिल्याबाई होळकर मराठीत कोट्स आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर इन मराठी मध्ये शोधत असाल तर अहिल्यादेवी होळकर संदेश, शुभेच्छा मराठी मध्ये आणि शुभेच्छा अहिल्या बाई होळकर जयंती 2022 साजरा करा आणि फेसबुक व व्हॉट्सअॅप स्टेटस, फोटो, एसएमएस, एमएसजी मराठीत मित्रांना पाठवा. इंदोरची राणी म्हणजेच आपल्या अहिल्याबाई होळकर या भारताच्या इतिहासामध्ये सर्वात महत्वपूर्ण योगदान असणारी महिला आहे. त्या मराठा मालवा राज्याची होळकर राणी म्हणून त्यांची सर्व जगाला ओळख होती. मालवा प्रदेशाची राणी म्हणून राज्याभिषेक झालेल्या एका वर्षात, तिने संरक्षणासाठी सैन्यात नेतृत्व केले होते. अश्या या राणीला आपल्याकडून कोटी कोटी प्रणाम जय हिंदी जय महाराष्ट्र

Ahilyabai Holkar Quotes in Marathi | Ahiyadevi | Messages

“Here is Some Ahilyabai Holkar Quotes”:-31 मे 1725 रोजी जन्मलेल्या आपल्या महाराणी अहिल्यादेवी होळकर या शूर राणीची आज 295 जयंती आहे. अहिल्याबाई होळकर जयंतीचा दिवस बहुधा इंदूर मधील लोक खूप जास्त प्रमाणात साजरा करतात. ते त्यांच्या अहिल्याबाई राणीला मान देतात, आणि त्यांच्या जयंती निमित्ताने बोलतात आणि तिचे संघर्ष आठवतात आणि संदेश देण्यासाठी ते एकमेकांना कोट्स पाठवतात.

 

Ahilyabai Holkar Quotes in Marathi
Ahilyabai Holkar Quotes in Marathi

देवा ने आपल्याला हे जीवन दिले आहे आणि याची जिम्मेदारी आपल्यावरच असते त्याला आपण कसे निभवायचं हे सुद्धा आपणच ठरवतो म्हणून त्याला असेच वाया घालू नका त्याची रक्षा करा.

 

Ahilyabai Holkar Quotes in Marathi
Ahilyabai Holkar Quotes in Marathi

आज आपण जे आहे त्याचे कर्ज आपल्यावर आहे म्हणून जगा नक्कीच तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त होईल.

 

Ahilyabai Holkar Quotes in Marathi
Ahilyabai Holkar Quotes in Marathi

जगा पण असे जगा कि तुमच नाव राणी सारख झाल पाहिजेल.

 

Ahilyabai Holkar Jayanti Quotes in Marathi
Ahilyabai Holkar Quotes in MarathiAhilyabai Holkar SMS in Marathi/Wishes/MSG

Here are Some “Ahilyabai Holkar SMS, Quotes in Marathi, MSG”:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक महान वैक्तीमत्व आहे, केवळ इंदूरच नव्हे तर देशभर जेथे हिंदू मंदिर आणि धर्मशाळा बांधण्यात अग्रेसर होते आणि शाळांमध्ये, गल्ली गल्ली मध्ये सुद्धा यांना ओळखले जाते.

इंदूरच्या विकासाचे काम त्यांनी अगदी छोट्या गावातून एका समृद्ध आणि सुंदर शहराकडे नेले अशी त्यांची मोठी ओळख त्यांनी आपल्या मालव्यात किल्ले आणि रस्ते बांधले, आणि ते त्या काळी मोठ मोठे उत्सव सुद्धा आयोजित करायची प्रथा त्यांनी सुरु केली होती. इंदूरच्या इतिहासात त्यांना आधुनिक काळातील एक महिला सुवर्णकाळ म्हणून ओळखले जाते.

त्यामुळे तिची जयंती हा त्या प्रदेशातला एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. अहिल्याबाई होळकर यांच्या 295 व्या वर्धापन दिनानिमित्त पाठविल्या जाणार्‍या काही सुंदर संदेश आणि प्रतिमा पहा.

 

 

Ahilyabai Holkar Jayanti Shubhechha Quotes/SMS, Status in Marathi

Here is ‘Ahilyadevi Holkar Jayanti  Shubhechaa Quotes in Marathi & Status’:-आपल्या मराठी राज्याची राणी असल्याने लोक मराठीत messages शोधतात. या दिवशी, आपल्याला फोटो, कोट्स आणि अभिवादनांसह अहिल्याबाई होळकर जयंती 2022 संदेशांचा एक चांगला संग्रह आपल्यासाठी मराठीत खाली दिला आहे. हे सर्व विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी आहेत जेणेकरून आपण त्यांना आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करू शकाल.
  • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

 

Ahilyabai Holkar Jayanti Shubhechha Quotes
Ahilyabai Holkar Jayanti Shubhechha Quotes
  • अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

 

Ahilyabai Holkar Jayanti Shubhechha Quotes in marathi
Ahilyabai Holkar Jayanti Shubhechha Quotes in marathi
  • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा

 

Ahilyabai Holkar Jayanti Quotes in marathi
Ahilyabai Holkar Jayanti Quotes in marathi
  • Ahilyabai Holkar Jayanti Chya Hardik Shubbheccha
  • अहिल्याबाई होळकर जयंती 2022 च्या हार्दिक शुभेच्छा
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top