सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत भरती | AFMS Recruitment 2022

AFMS Recruitment 2022 -

AFMS Recruitment 2022 :AFMS Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

AFMS Recruitment 2022

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत भरती अंतर्गत SSC मेडिकल ऑफिसर पदांच्या एकूण 420 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.

या भरती करिता उमेदवार हा फक्त MBBS  (राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा धारक देखील अर्ज करू शकतात) असावा.

उमेदवाराचे वय हे 31 डिसेंबर 2022 रोजी 30/35 वर्षांपर्यंत दरम्यान असावे. सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. 200/- आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – SSC मेडिकल ऑफिसर
  • Total जागा – 420 vacancy
  • शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – MBBS  (राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा धारक देखील अर्ज करू शकतात.)
  • मुलाखतीचे  ठिकाण (Venue Location) – आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट
  • वयोमर्यादा (Age Limit) – 31 डिसेंबर 2022 रोजी 30/35 वर्षांपर्यंत
  • अर्ज शुल्क (Fees) – 200/-
  • अर्ज पद्धती –ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 18 सप्टेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा 
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे पाहा
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा 
  • भर्ती प्रक्रिया (Selection Process) – exam

 

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत भरती 2022

Department NameAFMS Department
Recruitment DetailsAFMS Recruitment 2022
Name of PostsShort Service Commission (SSC) Medical Officer
No. of Posts420 Vacancy
Venue Interview Location Army Hospital (R&R), Delhi Cantt
Application ModeONLINE
Official WebSitehttps://amcsscentry.org/

 

How To Apply For AFMS Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – https://amcsscentry.org/ या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2022 आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top