विधान परिषद निवडणूक कशी होते?

नमस्कार मित्रानो आज आपण या लेख मध्ये जाणून घेणार आहोत "विधान परिषद निवडणूक कशी होते?" तर चला तर सुरु करूयात.

सर्व प्रथम आपण जाणून घेणार आहोत कि विधान परिषद निवडणूक म्हणजे नेमक काय असते? तर चला पाहूयात.
विधान परिषद निवडणूक कशी होते?
विधान परिषद निवडणूक कशी होते?विधान परिषद व विधानसभा निवडणूक कशी होते?


'विधान परिषद निवडणूक म्हणजे काय?(vidhan parishad nivadnuk kashi hote)'

विधान परीषद निवडून म्हणजे जे जनतेने निवडलेले नसतात आणि विधान परीषद प्रतिनीधी हे पाच प्रकारे निवडले जातात ते पुढीलप्रमाणे:- • स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ

या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य , महापालिका सदस्य , नगरपालिका आणी नगरपंचायत सदस्य म्हणजे नगरसेवक मतदान करतात. • पदवीधर मतदारसंघ 

या मतदारसंघात ऊच्च शिक्षीत पदवीधारण केलेले लोक मतदान करतात. • शिक्षक मतदारसंघ

ह्या मतदारसंघात सर्व शिक्षक मतदान करतात


 • विधानसभा मतदारसंघ

ह्या मतदारसंघात विधानसभेतील आमदार मतदान करतात


 • राज्यपाल नियुक्त आमदार मतदारसंघ

ह्यामध्ये लेखक , कवी , गायक असे लोक मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीने राज्यपाल महोदय नेमणूक करतात.विधानसभा व विधान परिषद निवडणूक/vidhan parishad nivadnuk kashi hote • अश्याप्रकारे विधानसभा आणी विधान परिषद यांतील हा महत्वाचा फरक आहे. 

 • हि विधानसभेची मुदत ५ वर्षाची असते. 

 • परंतू आपण हे सुद्धा लक्षात असयला हवे आपत्कालीन परिस्थीतीत राज्यपाल विधानसभा बरखास्त करू शकतात. तसेच विधान परिषदेची मुदत ६ वर्षासाठी असते.

 • विधान परिषदेची निवडणूक दर दोन वर्षांनी होत असते.

 • परंतू विधान परिषद बरखास्त होत नाही. 

 • विधानपरीषदेला वरीष्ठ सभागृह सुद्धा म्हंटले जाते .


'विधान परिषद निवडणूक कशी होते?' हा लेख कसा वाटला नक्की सांगा 

0/Post a Comment/Comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकार्‍यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post