शिक्षण मंत्री महाराष्ट्र 2020: वर्षा गायकवाड

नवीन शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र 2020 कोण आहेत?: हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असेल तर वर्षा गायकवाड या सध्या महाराष्ट्र राज्याच्या 2020 मध्ये शिक्षण मंत्री आहेत. ३ फेब्रुवारी १९७५ मध्ये मुंबई मध्ये असलेल्या धारावी मध्ये जन्मलेल्या आणि सलग तीन वर्ष आमदार म्हणून निवडून आलेल्या व माजी प्राध्यापिका म्हणून अगोदर काम करणाऱ्या या ताई आहेत अशी यांची छोटीशी ओळख आहे. चला आपण त्यांच्याबद्दल थोडी माहिती पाहूयात.


शिक्षण मंत्री महाराष्ट्र 2020
शिक्षण मंत्री महाराष्ट्र 2020


शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य 2020


३ फेब्रवारी १९७५ रोजी, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका बौद्ध कुटुंबात झाला आहे. त्यांनी त्यांच्या प्राध्यापक असतानाच्या जीवनात पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून त्यांची एक खास बात अशी आहे कि त्या राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री आहेत.
नाव

वर्षा गायकवाड

पद

"शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र 2020"

जन्म

३ फेब्रुवारी १९७५

ठिकाण

धारावी-मुंबई, महाराष्ट्र, भारत

राष्ट्रीयत्व

 भारतीय

राजकीय पक्ष

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

आई

ललिता गायकवाड

वडील
एकनाथ 
गायकवाड

पती

राजू बाबू गोडसे


तसेच सांगयचे झाले तर तुम्हाला माहित असेल किंवा नसेल पण त्या काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या असून त्यांना वडिलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या.

  • त्यांचे पूर्ण नाव वर्षा एकनाथ गायकवाड असे आहे. 
  • त्या एक प्रसिद्ध भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. 
  • २०१९ साली त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री झाल्या.
  • त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून सन २००४ पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत. अशी त्यांची खास ओळख आहे.

हे पण वाचा:-

0/Post a Comment/Comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकार्‍यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post