पुणे शहर पोलीस: punepolice.gov.in Digital Pass कसा काढवा?

पुणे पोलीस digital पास व Pune Police digital pass website काय आहे? हे आपण आता या लेख मध्ये पाहणार आहोत. "punepolice.gov.in digital pass":-

punepolice.gov.in digital pass:


कोरोना मुळे digital पास ची website बनवली आहे त्यामध्ये तुम्ही तुमची माहिती भरून बाहेर जाण्यासाठी पास काढू शकता. त्या साठी खाली दिलेल्या स्टेप्स तुम्हाला फोलो कराव्या लागतील. (punepolice.gov.in)


punepolice.gov.in digital pass Required Documents:-
  • Aadhar Card Number (आधार कार्ड क्रमांक)
  • Vehicle NO (वाहन क्रमांक)

NOTE:- (शहरातील एरिया/विभागाचा उल्लेख नसल्यास आपली विनंती नाकारली जाऊ शकते.)

How to Apply for punepolice.gov.in Digital Pass?

कोरोना मुळे digital पास ची website बनवली आहे त्यामध्ये तुम्ही तुमची माहिती भरून बाहेर जाण्यासाठी पास काढू शकता. त्या साठी खाली दिलेल्या स्टेप्स तुम्हाला फोलो कराव्या लागतील.


punepolice.gov.in digital pass
punepolice.gov.in digital pass


Steps Migrant Workers Registration Maharashtra Should be Taken by the लाभार्थी:

Step 1: प्रथम कोविड 19 स्थलांतरित करण्यासाठी आपल्या राज्य पोर्टलला भेट द्या. - punepolice.gov.in

Step 2: मुख्यपृष्ठावरील पहिल्यांदा Reason (कारण),  Full Name (पूर्ण नाव), Mobile No. (मोबाईल नंबर) WhatsApp number is preferred हि माहिती भरा. 
Step 3: त्यानंतर तुमच्या आधार कार्ड वरील Aadhar Card Number (आधार कार्ड क्रमांक), Vehicle No. (वाहन क्रमांक), टाकून घ्या 
Step 4: ते झाल्यावर तुमची From Date (तारीख - पासून) व To Date (तारीख - पर्यंत) टाकण घ्या.
Step 5: नंतर From Location (ठिकाणाहून) ते कुठे जायचय To Location (ठिकाणापर्यंत ) हे सुद्धा भरून घ्या.
Step 6: लास्ट बॉक्स मध्ये तुम्ही का चालला आहेत त्याची माहिती भरा. (आवश्यक माहितीच्या अभावी, आम्ही आपल्या विनंती अर्जाचा विचार करू शकणार नाहीत, कृपया याची नोंद घ्यावी.)
Step 6: त्यानंतर I declare that बॉक्स मध्ये क्लिक करा 
Step 6: त्यानंतर i am not robot बॉक्स वर क्लिक करा 
Step 6: लास्ट submit बटनावर क्लिक करा. अशा रीतीने तुमचा फॉर्म भरला जाईल.

1) आपली तपशीलवार माहिती भरा. punepolice.gov.in digital pass?

2) अर्ज मंजूर झाल्यास आपणास क्यूआर कोड (QR Code) असलेला एक एसएमएस पाठवला जाईल. 

3) पोलिसांनी विचारल्यास हा एसएमएस त्यांना दाखवा.या अटी आणि शर्ती राहतील - digital pass punepolice.gov.in


  • सदर डिजिटल पास फक्त पुणे शहर पोलीस अधिकार क्षेत्रासाठी ग्राह्य राहील. पुणे शहरा बाहेरील प्रवासासाठी क्यूआर कोडऐवजी स्वतंत्र परवानगी पत्र दिले जाते.

  • आपण वरील विनंतीमध्ये दिलेले शासकीय मान्यताप्राप्त ओळखपत्र नेहमी जवळ बाळगा. पोलिसांनी थांबविल्यास संबंधित व्यक्तीने सदर ओळखपत्र दाखविणे अनिवार्य आहे. कृपया पोलिसांना सहकार्य करावे.

  • कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी.

  • सदर परवानगी तसेच वेळोवेळी अधिकाऱ्यांनी दिलेली विविध मार्गदर्शक तत्त्वे / आदेशांचे पालन करणे आपणावर बंधनकारक राहील.'

  • क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांनी डिजिटल पास साठी अर्ज करू नये. #घरीरहा #सुरक्षितरहा

  • कृपया लक्षात ठेवा, लॉकडाउनची परिस्थिती संपेपर्यंत आपल्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी आपले घरी रहाणे महत्वाचे आहे. #घरीरहा #सुरक्षितरहा


हे पण नक्की वाचा:-Post a Comment

0 Comments