(mahaexcise.com) Maharashtra Liquor E-Token Registration Apply Online Pune, Mumbai, Nashik, Nagpur

mahaexcise|mahaexcise.com|mahaexcise com|mahaexcise e token registration Maharashtra Registration|mahaexcise online e token registration apply online

If you looking for a mahaexcise com Liquor E-Token Registration Maharashtra online then this is the right place for a Maharashtra State Excise Government of Maharashtra (India) Launch a new website portal name is mahaexcise.com to go and register an e token.

Maharashtra mahaexcise Liquor eToken in Mumbai, Pune, Satara, Palghar, Wardh, Ratnagiri, Solapur, Amravati, Dhule, Beed, Gondia, Buldhana, Kolhapur, Jalgaon, Osmanabad, Mumbai City, Nagpur, Sangli, Raigad, Parbhani, Nandurbar, Jalna, Latur, Nanded, Akola, Aurangabad, Yavatmal Registration Apply Online News Here.



    mahaexcise E-Token Registration Maharashtra State  | mahaexcise.com


     Maharashtra Liquor E-Token Registration Apply Online:- महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात दारू विक्रीसाठी ई-टोकन प्रणाली सुरु केली आहे. आता पुणे मध्ये हि प्रणाली चालू आहे काही दिवसात मुंबई, नागपूर आणि इतर शहरांमध्ये येऊ शकते. तर महाराष्ट्र राज्यात दारूच्या दुकानांमध्ये वाढती गर्दीमुळे उत्पादन शुल्क विभाग आता अधिकृत पोर्टलमार्फत टोकन प्रणाली लागू केली आहे. तर, सर्व उमेदवारांना अल्कोहोल ई-टोकन मिळवण्यासाठी स्वत: ची नोंदणी करावी लागेल. आत आपण  mahaexcise com द्वारे पुणे मध्ये e token कसे मिळवावे हे माही खाली सांगितले आहे ते पहा.


    mahaexcise.com Liquor E-Token Maharashtra Registration
    mahaexcise.com Liquor E-Token



    राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Maharashtra State MahaExcise Department) वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले की, “पुणे मेट्रोपॉलिटन क्षेत्रातील एका शहरात आम्ही ई-टोकन प्रणाली चालवू त्यानंतर राज्यभर त्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात येईल. होम डिलिव्हरी आणि ऑनलाइन विक्रीची आवश्यकता असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.


    Overview of Liquor e-Token Registration mahaexcise.com in Maharashtra


    mahaexcise महाराष्ट्र सरकार प्रायोगिक तत्वावर राज्यात दारूची ई-टोकन प्रणाली राबवत आहे आणि पुण्यामध्ये ती सुरु सुद्धा केली आहे. आणि लवकरच अल्कोहोलची होम डिलीव्हरीदेखील सुरू होईल.


    Name of SchemeMaharashtra mahaexcise e-token
    Will Announce byMaharashtra Govt.
    Registration TypeOnline
    Article CategoryLiquor mahaexcise e-Token
    ObjectiveMaintaining the Social distancing
    in Covid-19 Lockdown
    CitiesPune, Mumbai, Nagpur, Nashik, etc.

    • गर्दी पाहून मुंबई महानगरपालिकेने सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दी कमी करण्यासाठी आणि सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासन दारूचे ई-टोकन ऑनलाईन प्रणाली जारी केली आहे.

    • तर, घाऊक वाईन मर्चंट असोसिएशनने एक उद्योग संस्था विकसित केली आहे आणि सॉफ्टवेअर अनुप्रयोग वाइनसाठी ई-टोकन जारी करण्यासाठी वापरला जाईल. कोणालाही दारू खरेदी करायची इच्छा असल्यास त्याने आपला token नंबर दाखवणे आवश्यक आहे. 

    • नोंदणीनंतर ई-टोकन आपल्या समोर webiste टाईम स्लॉट दाखविला जाईल. ज्यांना मद्य खरेदी करायची आहे ते अधिकृत वेब पोर्टलवरून महाराष्ट्र दारूच्या ई-टोकनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

    • आपण होम डिलिव्हरी देखील मागू शकता. त्यासाठी पुढील माहिती अजून आली नाही आल्यावर आम्ही तुम्हाला आवश्य कळउ आमच्याशी संपर्कात रहा.

    Required documents of Liquor E-Token mahaexcise.com Maharashtra

    • Mobile Number(मोबाइल नंबर)
    • Name(नाव)
    • Pincode(पिन कोड)
    • Select your Nearest Shop(
    • आपले जवळचे दुकान निवडा)



    How to Apply Online for mahaexcise E-Token Registration Maharashtra State?


    Follow the given Below Steps For "mahaexcise e token registration maharashtra":-


    Step 1: प्रथम तुम्हाला अर्ज भरण्यासाठीची या लिंक वर जावे लागेल - http://mahaexcise.com/
    mahaexcise Liquor E-Token registration
    mahaexcise Liquor E-Token registration


    Step 2: नंतर तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे एक अर्ज दिसेल त्या मध्ये आपला Mobile Number, आपले Name, District Name आणि  Pin Code टाकावा लागेल आणि submit बटनावर क्लिक करावे.

    Step 3: नंतर तुम्हाला Type of Liquor select करावा लागेल त्यामध्ये तीन पर्याय असतील  foreign Liquor(FL. II), Beer and Wine(FL. BL. II), Country Liquor या पर्याय पैकी एक पर्याय निवडावा.
    Step 4: तुम्हाला आणि नंतर submit बटनावर क्लिक करावे आणि नंतर submit बटनावर क्लिक करावे त्यानंतर तुम्हाला तुमच्या शेजारील पिन कोड च्या area wise शॉप लिस्ट दिसेल त्या पैकी तुम्हाला हव्या त्या आणि जवळच्या दुकानावर View Slot पर्यायावर क्लिक करावे.
    Step 5:  आता तुम्हाला आत Select Your Time Slot म्हणजेच तुम्हाला आता time select करावा लागेल हिरवा रंग ज्यावर असेल तो स्लॉट रिकाम असेल. हिरव्या पर्याय select करावा.
    Step 6: हिरवा पर्यायावर select केल्यानंतर तुम्हाला तुमचे token खाली दिल्या प्रमाणे दिसेल. अशा प्रकारे तुम्ही हे registration करावे लागेल.



    WATCH THE VIDEO Maharashtra Liquor E-Token Registration mahaexcise






    FAQs


    Q1. माझे वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे तर मला अल्कोहोल ई-टोकन देखील मिळू शकेल का?

    Ans- नाही, तुमचे वर्ष 21 पूर्ण हवे तरच दारूचे ई-टोकन मिळेल.

    Q2. दारूचे ई-टोकन वापरण्याची वेळ काय आहे?

    ANS- तुम्हाला दिलेल्या e token वर जो असेल तो आहे.

    Q3. एका तासामध्ये किती टोकन वाटप केली जाईल?
    ANS- एका तासामध्ये जास्तीत जास्त 50 टोकन वाटप केले जातील.

    0/Post a Comment/Comments

    ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकार्‍यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

    Previous Post Next Post